Mumbai University  Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai University : मुंबई विद्यापीठाच्या १४ परीक्षा पुढे ढकलल्या; वेळापत्रकात का झाला बदल? जाणून घ्या

Mumbai University : अयोध्येत २२ जानेवारी रोजी प्रभू रामाच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. हा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा देशभरात साजरा केला जाणार आहे. राज्यातील सर्व नागरिकांना या सोहळ्यात सहभाग घेता यावा, यासाठी महाराष्ट्र सरकारने २२ जानेवारी रोजी सुट्टी जाहीर केलीय.

Bharat Jadhav

(सचिन गाड, मुंबई)

Mumbai University Exams :

सोमवारी होणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या १४ परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र शासनाने २२ जानेवारी २०२४ रोजी राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा दिन असल्याने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. महाराष्ट्र शासनाने सोमवार दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा दिन असल्याने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. यामुळे मुंबई विद्यापीठाने एकूण १४ परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. (Latest News)

आता या परिक्षा दिनांक ३१ जानेवारी २०२४ रोजी घेण्यात येतील. तसेच मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या ३ परीक्षा पुढेही ढकलण्यात आल्या आहेत. यातील प्रथम वर्ष बीए सत्र १ आणि प्रथम वर्ष बीकॉम सत्र १ या परीक्षा २२ जानेवारी ऐवजी ६ फेब्रुवारी २०२४ रोजी व एमएमएस सत्र २ ची परीक्षा २२ जानेवारी ऐवजी १ फेब्रुवारी २०२४ रोजी घेण्यात येणार आहे.

 (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: नेपाळच्या पुरामध्ये 4 हजार कोटी वर्षे जुना शाळीग्राम सापडला? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Samruddhi Expressway: समृद्धी महामार्गावर मोठी गॅस गळती; वाहतूक बंद, महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

सत्ताधारी भाजपनं कोअर कमिटीच बदलली; पक्षनेत्यांची उचलबांगडी, नेमकं काय घडलं?

पुण्यातील उपोषणकर्त्या आदिवासी विद्यार्थ्यांना मोठं यश, सरकारनं धडाधड GR काढले; 17 दिवसांनी आंदोलन मागे

पुण्यात डीजेवरून राजकारण तापलं; DJ मुक्त पुण्याला गणेश मंडळांचाच विरोध

SCROLL FOR NEXT