Central Railway News Saam Tv
मुंबई/पुणे

Central Railway : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; मेल एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड, प्रवाशांचा खोळंबा

Central Railway News : मध्य रेल्वेची वाहूतक विस्कळीत झाली आहे. मेल एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने आसनगाव ते टिटवाळादरम्यान वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख, साम टीव्ही

मुंबई : मध्य रेल्वेच्या वाहतुकीबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. मध्य रेल्वेच्या आसनगाव-टिटवाळा रेल्वे स्थानकादरम्यानची वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती हाती आली आहे. ही वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मध्य रेल्वेच्या आसनगाव टिटवाळा रेल्वे स्थानकादरम्यान मेल एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याची माहिती हाती आली आहे. हरिद्वार ते लोकमान्य टिळक टर्मिनसकडे येणाऱ्या मेल एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाला आहे. यामुळे आसनगावहून कल्याणच्या दिशेने येणारी वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे रेल्वेकडून इंजिन दुरुस्तीचे काम सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई, 22 लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त

Caramel Custard Recipe: गोड खाण्याची इच्छा होते? मग, घरी बनवा रेस्टॉरंटस्टाईल क्रीमी कॅरॅमल कस्टर्ड, वाचा रेसिपी

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईतून अटक; महिलेसोबत नको ते कृत्य केलं, नंतर...

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

SCROLL FOR NEXT