Crime News In Mumbai  SAAM TV
मुंबई/पुणे

Mumbai Crime News : शिकवणीला गेलेल्या मुलीवर अत्याचार, धक्कादायक घटनेने मुंबई हादरली

Mumbai Latest Crime News : मुंबईतील पवईत शिकवणीसाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.

सूरज सावंत

Mumbai Crime News : मुंबईतील पवईत धक्कादायक घटना घडली आहे. शिकवणीसाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पवई पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील पवईत (Powai) शिकवणीला गेलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. पवईच्या ज्योतिबा फुले नगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपीविरोधात पवई पोलीस ठाण्यात (Police) विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे.

आरोपीविरोधात पवई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपी फरार आहे. त्याचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती समजते. या घटनेमुळं मुली आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धुळे शहराला मुसळधार पावसाने झोडपले, महापौरांनी केली पाहणी

Accident : लष्करात शोककळा! भरधाव कार विजेच्या खांबाला धडकली, मेजरचा जागीच मृत्यू, २ बडे अधिकारी गंभीर

Kidney Damage : सावधान! हाय BP मुळे निकामी होतेय किडनी; ही धोक्याची चिन्हे दुर्लक्षित करू नका

Heart Health: हार्ट अटॅकचा धोका टाळायचाय का? दररोज खा फक्त हे 1 फळ

Yavatmal Flood : पुराच्या पाण्यात वाहून गेली कार, आईसह २ मुलींचा मृत्यू; यवतमाळमध्ये पावसाचा हाहाकार

SCROLL FOR NEXT