Juhu Chowpatty Lifeguards Rescues Minors  Saam Tv
मुंबई/पुणे

Viral Video: जुहू चौपाटीवर समुद्रात बुडणाऱ्या अल्पवयीन मुलांना जीवरक्षकांनी वाचवलं; रेस्क्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद

Juhu Chowpatty Lifeguards Rescues Minors : जुहू चौपाटीवरील समुद्रात पोहायला गेलेल्या दोन अल्पवयीन मुलं बुडत होती. तेथील जीवरक्षकांना खवळलेल्या समुद्रात उडी घेत या दोन्ही मुलांचा जीव वाचवलाय. या रेस्क्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद झालाय.

Bharat Jadhav

जुहू चौपाटीवर समुद्रात बुडणाऱ्या तरुणांना वाचवण्यात जीवरक्षकांना वाचवण्यात यश आलंय.जीवरक्षकांच्या सतर्कतेमुळे अल्पवयीन मुलांचे प्राण वाचले आहे. खवळलेल्या समुद्रात उतरून जीवरक्षकांनी या दोन्ही मुलांचे प्राण वाचवले. या रेस्क्युचा थरार कॅमेऱ्यात कैद झालाय.

मिळालेल्या माहितीनुसार,बुडणाऱ्या मुलांची नावे अथर्व आणि श्रेयस अशी आहेत. समुद्र खवळलेला असताना जीवरक्षकांनी समुद्रात उतरत या अल्पवीन मुलांना वाचवलंय. पावसाच्या दिवसात समुद्र खवळलेला असतो. या दिवसात समुद्राला भरती येत असते. समुद्रात मोठ-मोठ्या लाटा उसळत असतात. या दिवसात समुद्रकिनारी फिरायला जाऊ नये अशा सुचना प्रशासनाकडून दिल्या जातात. मात्र प्रशासनाच्या सुचनांकडे दुर्लक्ष करत नागरिक समुद्रकिनारी जात असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान मिळणार; कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना मोठा धक्का; निष्ठावंत नेत्यानं सोडली साथ

Maharashtra Live News Update: मुद्रांक शुल्क आणि त्यावरचा दंड भरल्यावरच व्यवहार पूर्णपणे रद्द होणार

Manoj Jarange: जरांगेंच्या हत्येचा कट? एक-दोन नव्हे, तीन-तीन प्लान आले समोर

रेल्वेचे खुनी कर्मचारी,आठ प्रवाशांचे हत्यारे मोकाट, माजुरड्या कर्मचा-यांवर कारवाई कधी?

SCROLL FOR NEXT