Beaches to visit in summer : उन्हाचा कहर अन् फिरण्याची लहर; मग 'या' सुंदर समुद्रकिनारी नक्की भेट द्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जुहू बिच

जुहू बिच मुंबईतील सर्वात प्रसिद्ध समुद्रकिनारा. दरवर्षी येथे लाखो पर्यटक भेट देतात.

Beaches to visit in summer | Saam TV

अलिबाग बिच

उन्हाळ्यात कुटुंबीयांसह बाहेर फिरण्याचा प्लान असेल तर अलिबाग बिचला नक्की भेट द्या.

Beaches to visit in summer | Saam TV

काशीद बिच

मुंबईपासून १२५ किमी अंतरावर असलेला काशीद बिच देखील फार नयनरम्य आहे. येथे नेहमीच अनेक प्रेमी युगुल असतात.

Beaches to visit in summer | Saam TV

गणपतीपुळे

गणपतीपुळे येथे जाण्यासाठी मुंबईहून ५ तासांचा प्रवास करावा लागतो. या समुद्र किनाऱ्यास जोडून गणपती मंदिर देखील आहे.

Beaches to visit in summer | Saam TV

गोराई समुद्रकिनारा

मुंबईपासून ४० किमी अंतरावर गोराई समुद्रकिनारा आहे. मुंबईतील हा सर्वांत शांत समुद्रकिनारा आहे.

Beaches to visit in summer | Saam TV

अक्सा बीच

अक्सा बीच मुंबईच्या मालाड परिसरात आहे. तुम्ही या उन्हाळ्याच्या सुट्ट्या येथे एन्जॉय करू शकता.

Beaches to visit in summer | Saam TV

विविध ठिकाणी फिरण्याचा प्लान

परीक्षा संपल्या आणि शाळांना सुट्टीलागली की सर्वचजण विविध ठिकाणी फिरण्यासाठी जातात.

Beaches to visit in summer | Saam TV

सुंदर समुद्रकिनारे

त्यामुळे या उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्ही समुद्रकिनारी फिरण्याचा प्लान करत असाल तर ही ठिकाणे फार उत्तम आहेत.

Beaches to visit in summer | Saam TV

Nayanthara : मोतीया अंगाची, केवड्या गंधाची बहरलेली नयनतारा

Nayanthara | Saam TV
येथे क्लिक करा.