Mumbai Ganeshotsav 2023 Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Ganeshotsav 2023 : मुंबईतील गणपती आगमन-विसर्जन मार्गावरील १३ पूल धोकादायक, पुलावर जास्त वेळ उभे न राहण्याचा BMCचा इशारा

Mumbai13 bridges dangerous : गणोशोत्सवात मुंबई, पुण्यातील गणपती मिरवणुका प्रमुख आकर्षण असतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सचिन गाड

Mumbai News :

लाडक्या गणरायाच्या आगमानासाठी आता अवघे काही दिवस राहिले आहेत. मुंबईसह राज्यभरात सर्वच ठिकाणी गणेशोत्सवाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये प्रशासनही सज्ज झालं आहे. गणोशोत्सवात मुंबई, पुण्यातील गणपती मिरवणुका प्रमुख आकर्षण असतात.

मात्र मुंबईतील गणेश आगमन, विसर्जन मार्गावरील १३ पूल धोकादायक असल्याची माहिती प्रशासनाची दिली आहे. पुलावरून जाताना सावध राहण्याचा इशारा मुंबई महापालिकेच्या पूल विभागाने दिला आहे. (Mumbai News)

मिवणुकीदरम्यान नागरिकांना किंवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पुलावर जास्त वेळ थांबू नये. धोकादायक पुलांमध्ये सर्वाधिक रेल्वे पुलांचा समावेश आहे. (Latest Marathi News)

मुंबईतील ते १३ कोणते?

  • महालक्ष्मी स्टील रेल्वे ओव्हर ब्रीज

  • प्रभादेवी- कॅरोल रेल ओव्हर ब्रीज

  • दादर-टिळक रेल्वे ओव्हर ब्रीज

  • करीरोड रेल्वे ओव्हर ब्रीज

  • मरीन लाईन्स रेल्वे ओव्हर ब्रीज

  • सँडहर्स्ट रोड रेल्वे ओव्हर ब्रीज

  • फ्रेंच रेल ओव्हर ब्रीज

  • केनडी रेल्वे पूल

  • फॉकलँड रेल्वे ओव्हर ब्रीज

  • बेलासीस मुंबई सेंट्रलजवळील ब्रीज

  • घाटकोपर रेल्वे ओव्हर ब्रीज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert: राज्यात पुढचे ३ दिवस तुफान पावसाचे, रेड- ऑरेंज अलर्ट; कोणत्या जिल्ह्यात कसा पडणार पाऊस?

Maharashtra Rain Live News: कल्याण-डोंबिवलीत मुसळधार पाऊस

Elvish Yadav: 'मी आणि माझे कुटुंब...'; गोळीबाराच्या घटनेनंतर एल्विश यादवची पहिली प्रतिक्रिया

Police Attacked : मोर्चाला हिंसक वळण, पोलीस अधिकाऱ्यावर धारदार शस्त्राने वार, नेमकं काय घडलं? VIDEO

लातूरमध्ये पावसाचा हाहाकार! अनेकांचे संसार उघड्यावर; दोन गावांना पुरानं वेढलं, ७० शेळ्या, ७ बैल वाहून गेले

SCROLL FOR NEXT