Mumbai BKC Fire saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Fire : मुंबईतील BKC परिसरातील सरकारी कार्यालयाला भीषण आग

Mumbai BKC Fire : निवृत्ती वेतन विभागाच्या या कार्यालयाच्या चौथ्या आणि पाचव्या मजल्याला आग लागल्याची घटना घडलीय. ही आग कशामुळे लागलीय याचे कारण अद्याप समोर आले नाहीये.

Bharat Jadhav

(आवेश तांदळे , मुंबई)

मुंबई : मुंबईतील बीकेसी परिसरातील सरकारी कार्यालयाला भीषण आग लागल्याची घटना घडलीय. निवृत्ती वेतन विभागाच्या या कार्यालयाच्या चौथ्या आणि पाचव्या मजल्याला आग लागल्याची घटना घडलीय. कार्यालयातील अग्निशामक यंत्रणा कार्यान्वित केल्यानंतरही आग शमली नसल्याने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आहे. (Latest News)

कार्यालयाला आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समोर आले नाहीये. अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग शमविण्याचे काम सुरू आहे.

केडीएमसीच्या बारावे येथील कचरा प्लांटला आग

कल्याण- डोंबिवली महापालिकेच्या बारावे परिसरातील सुका कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्लांटमधील कचऱ्याला आग लागल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. कोरडा कचरा असल्याने कचऱ्याने क्षणार्धात आगीने रौद्र रूप धारण केले होते. केडीएमसीचा कचरा प्लांट बारावे शिवारात आहे. येथे टाकलेला कचरा दोनदा असल्याने आज दुपारी कचऱ्याने अचानक पेट घेतला. आग लागल्यामुळे परिसरातून धुराचे मोठे लॉट बाहेर पडत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCB vs GT IPL 2026 Final: विजयी षटकार मारत आरसीबीने दुसऱ्यांदा जिंकली आयपीएलची ट्रॉफी

Krunal Pandya: कृणाल पांड्याचा जादूवाला चेंडू पाहून बटलर चक्रावला; क्रिकेटचा देव मात्र भारावला! कृणालचं सचिन तेंडुलकरकडून कौतुक

RCB vs GT Final: आरसीबीने सलग दुसऱ्यांदा पटकावलं विजेतेपद; विजयासह रचला इतिहास

पैसे झाडालाच लागतात; व्हिडिओ पाहून तुम्हीही होय म्हणाल, नेमकं प्रकार काय? VIDEO

भाजपकडून विधानपरिषदेसाठी ११ उमेदवारांची नावे जाहीर; कोणाला कुठून मिळाली उमेदवारी?

SCROLL FOR NEXT