Mumbai Crime News Saam Digital
मुंबई/पुणे

Mumbai Crime News: बोरिवलीतील गेस्ट हाऊसमधून ३ बंदुका, ३६ जिवंत काडतुसं जप्त, दिल्लीच्या सहाजणांना ठोकल्या बेड्या

Mumbai Crime News: बोरिवली येथील एलोरा गेस्ट हाऊस मधून तीन बंदुका आणि ३६ जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

Sandeep Gawade

Mumbai Crime News

बोरिवली येथील एलोरा गेस्ट हाऊस मधून तीन बंदुका आणि ३६ जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांमध्ये एक विदेशी बनावटीचं पिस्तुल आहे. दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) ही कारवाई केली असून मुंबईत खळबळ माजली आहे.

सर्व आरोपी दिल्लीचे असल्याची माहिती समोर आली असून आरोपी मोठा कट रचत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्याम आरोपींमध्ये एकावर हत्या तर दुसऱ्यावर दरोड्याचा गुन्हा आहे. आरोपीं कस्तुरबा मार्ग पोलिसांकडे सोपवण्यात आलं असू पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे.

  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : वाशिममध्ये शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्यांचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केला

Dahi Puri Recipe: मुंबईची स्पेशल चटपटीत दही पुरी कशी बनवायची? सोपी रेसिपी वाचा

Summer Hairstyles: उन्हाळ्यात घामामुळे केस खराब होतात? या 5 ट्रेंडी हेअरस्टाईल्स करा

Baramati By Election : बारामती पोटनिवडणुकीसाठी मोठ्या हालचाली; शरद पवार मैदानात?, VIDEO

बारामती पोटनिवडणुकीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान|VIDEO

SCROLL FOR NEXT