raj thackeray and uddhav thackeray X
मुंबई/पुणे

Best Elections : बेस्ट निवडणुक कोण जिंकणार? ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी

Best : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीआधी महायुती आणि ठाकरे बंधू आमनेसामने आलेत बेस्ट पतपेढी निवडणुकीत.. त्यामुळे बेस्टची ही सेमीफायनल नेमकं कोण जिंकणार? महायुतीनं कोणती खेळी खेळली.? ठाकरे बंधूंनी महायुतीचा अश्वमेध रोखण्यासाठी काय रणनिती आखलीय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

बेस्ट पतपेढीच्या निवडणुकी कधी नव्हे ते महत्त्व आलयं.. त्याला कारण ठरलयं ठाकरे बंधूंची युती...गेली 9 वर्षं या पतपेढीवर उध्दव ठाकरेंच्या गटाचं वर्चस्व आहे.. मात्र यावेळी या निवडणुकीत ठाकरे बंधूचं उत्कर्ष पॅनल आणि महायुतीचं सहकार समृद्धी पॅनेल अशी थेट लढत झालीय. त्यातच निवडणुकीच्या एक दिवस आधीच ठाकरेंच्या उमेदवारांची EOW कडून चौकशी सुरु झाली आणि वादाची ठिणगी पडली. त्यात निवडणुकीत मतदारांना पैशांचं आमिष दाखवल्याच्या आरोपावरून मनने आणि भाजप आमनेसामने आलेत.

चार वर्षांपासून बेस्ट पतपेढीची निवडणुक रखडली होती. बेस्ट पतपेढी निवडणुकीत 15 हजार मतदारांनी मतदान केल असून निवडणुकी पाच पॅनेल रिंगणात आहेत. बेस्ट निवडणुकीत नितेश राणें आणि शिंदेसेनेचे किरण पावसकर यांच्या संघटनांनी प्रसाद लाड यांच्या समृध्दी पॅनेलला पाठिंबा दिला असल्यानं या निवडणुकीतली चुरस आणखी वाढली आहे.

दुसरीकडे युतीसाठी पोषक वातावरण तयार करण्यासाठी एकत्रित निवडणुक लढवण्याचा निर्णय दोन्ही ठाकरे बंधूनी घेतलेला असला तरी एक प्रकारे ही निवडणूक म्हणजे ठाकरे बंधूंची लिटमस टेस्ट असणार आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Himachal Pradesh Landslide : काळाचा घाला! टॅक्सीवर दरड कोसळली; ६ महिन्यांच्या बाळासह १३ जणांचा मृत्यू

Ghavan Recipe: नाश्त्यासाठी बनवा कोकणी स्टाईल खमंग घावणे आणि झणझणीत नारळाची चटणी; वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: नागपूर-केंद्रीय मंत्र्यांचा राजीनाम्याच्या मागणीसाठी NSUI च्या वतीने कँडल मार्चचे आयोजन..

Saturday Horoscope : मोठी गुंतवणूक टाळा; 5 राशींच्या व्यक्तींचे नशीब चमकणार, वाचा शनिवारचे राशीभविष्य

Makeup Brush: मेकअप करताना कोणता ब्रश वापरायचा यामध्ये गोंधळ होतोय? जाणून घ्या ७ महत्त्वाचे मेकअप ब्रश

SCROLL FOR NEXT