pandharpur wari, pune, swargate, vallabhnagar. saam tv
मुंबई/पुणे

Ashadhi Wari 2022 : घरापासून करता येणार पंढरपूरपर्यंत प्रवास; जाणून घ्या एसटीचा उपक्रम

काेराेनाचे संकट टळल्याने यंदा वारीतील वारक-यांत माेठा उत्साह आहे.

गोपाल मोटघरे

पिंपरी चिंचवड : आळंदीहून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी तसेच देहू (dehu) येथून जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरकडे (pandharpur) प्रस्थान केलं आहे. गेल्या दोन वर्ष आषाढी वारी (ashadhi wari) कोरोनामुळे (corona) घडलेली नव्हती. मात्र यावर्षी कोरोनाची साथ ओसरल्याने दोन्ही पालख्यांनी पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे. या दोन्ही पालखी सोहळ्यामध्ये नेहमी पेक्षा वारकऱ्यांची संख्या यावर्षी जास्त आहे. पिंपरी चिंचवडच्या विविध भागातील वारकऱ्यांसाठी (warkari) एसटी (msrtc) प्रशासनाने पंढरपूरला जादा बस (msrtc bus) साेडण्याचे नियाेजन केले आहे. (ashadhi wari 2022 latest marathi)

यंदा वारकऱ्यांची संख्या जास्त प्रमाणात असल्याने वल्लभनगर आगारातून तसेच स्वारगेट बस स्थानकातून 250 हुन अधिक बसेस दरदिवशी साेडण्यात येणार आहेत अशी माहिती वल्लभनगर बस स्थानकातील अधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

त्याचबरोबर ग्रुप बुकींग करणाऱ्यांसाठी देखील वल्लभनगर आगार विशेष सवलत देणार आहे. अधिकारी म्हणाले भजनी मंडळ किंवा मोठा ग्रुप असेल तर त्यांना घरापासून ते पंढरपूर पर्यंत एसटीचा प्रवास करता येणे शक्य आहे. सध्या दररोज 15 ज्यादा बसेस पंढरपूरला सोडण्यात येत आहेत असे स्वाती बांद्रे (आगार व्यवस्थापक) यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'तेरी गाड़ी को हम ब्लास्ट करेंगे! सनातन संघाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना बॉम्बने उडवण्याची धमकी

शरद पवारांना पत्र लिहिणारा अकोल्यातील तरूण समोर.. तो म्हणतो, साहेबच माझं लग्न करून देतील|VIDEO

Bigg Boss 19: मृदुल तिवारीला बाहेर काढण्यासाठी रचला कट; बिग बॉस १९ मध्ये प्रेक्षक म्हणून प्रवेश आलेल्या व्यक्तीचा दावा

दिल्ली बॉम्बस्फोटानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; ५०० ठिकाणी छापे अन् ६०० जणांना ताब्यात घेतलं

Girja Oak Husband: रातोरात स्टार झालेल्या गिरीजा ओकचा नवरा कोण आहे? काय करतो?

SCROLL FOR NEXT