MPSC Mains Exam Saam Tv
मुंबई/पुणे

MPSC Mains Exam: MPSC आयोगाने मुख्य परीक्षा पुढे ढकलली

मुख्य परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पुढे ढकलल्याचा निर्णय घेतला आहे.

अश्विनी जाधव-केदारी, साम टीव्ही, पुणे

पुणे : एमपीएससीच्या पीएसआय-एसटीआय आणि एएसओसाठी घेण्यात येणारी मुख्य परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पुढे ढकलल्याचा निर्णय घेतला आहे. त्याबद्दल विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. MPSC आयोगाच्या चुकीच्या उत्तरतालिकमुळे अनेक विद्यार्थी मुख्य परिक्षेपासून वंचित राहणार होते. त्यामुळे आयोगाच्या विरोधात विद्यार्थ्यांनी न्यायालयात धाव घेतली होती (MPSC Commission postponed the mains examination).

न्यायालयात विद्यार्थ्यांच्या बाजूने निकाल लागला. मात्र, ज्या विद्यार्थ्यांनी वकिलनामा भरला नाही, अशा विद्यार्थ्यांचे मात्र नुकसान होणार होते. या विरोधातही पुण्यात रस्त्यावर उतरुन विद्यार्थ्यांनी निषेध नोंदवला. काल अखेर MPSC आयोगाने मुख्य परीक्षा पुढे ढकलली. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या न्यायालयीन लढ्याला यश मिळालं आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC Exam) PSI-STI आणि ASO ची मुख्य परीक्षा ही 29 आणि 30 जानेवारीला होणार होती. आयोगाच्या चुकीच्या उत्तरतालिकेमुळे (Answer Key) विद्यार्थ्यांचे नुकसान झाले होते. अडीच ते 3 हजार विद्यार्थ्यांचे गुण कमी झाले होते. MPSC ने दिलेल्या चुकीच्या उत्तरतालिकेमुळे ही मुलं नापास (Fail) झाली होती.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs DC: अभिषेक शर्माच्या शतकाच्या मदतीनं हैदराबादने दिल्लीला दिली मात,SRHच्या विजयानंतर Points Table मध्ये मोठी उलथापालथ

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

SCROLL FOR NEXT