Shrikant Shinde on Aditya Thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

Shrikant Shinde Speech: पुढच्या काळात मिमिक्रीच करावी लागेल, श्रीकांत शिंदेंचे आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

Shrikant shinde News : 'डायलॉग बाजी आणि मिमिक्री करून काही होत नसतं, पुढच्या काळात निवडणुका जेव्हा संपतील. तेव्हा त्यांच्याकडे मिमिक्रीच कामच उरणार आहे, अशा शब्दात खासदार श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. ठाण्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

विकास काटे, ठाणे

shrikant shinde News :

खासदार श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरेंच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 'डायलॉग बाजी आणि मिमिक्री करून काही होत नसतं, पुढच्या काळात निवडणुका जेव्हा संपतील. तेव्हा त्यांच्याकडे मिमिक्रीच कामच उरणार आहे, अशा शब्दात खासदार श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. ठाण्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते. (Latest Marathi News)

श्रीकांत शिंदे यांच्या भाषणातील मुद्दे

१. उद्धव ठाकरेंनी अडीच वर्ष कोविडच्या काळात लोकांना घरात बंद करण्याचं काम केले. घरात बसून त्यांनी काम केले. मुख्यमंत्री सहाय्यता निधीची गरज होती, तेव्हा दिला नाही.

२. गोर-गरिबांचे पैसे दिले नाही. त्यांच्याकडे अगोदर पेनच नव्हता. आज मुख्यमंत्री सही करत आहे. अनेक उपक्रम आपण राबवत आहे. उल्हासनगर रुग्णालय येथे शून्य कॅशलेस 100 बेडची सेवा आपण दिली. सेंट्रल पार्क ठाण्यात झाले. रेती बंदर येथे चौपाटी महापालिकाकडून बनवत आहे. अनेक कामे आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

३. काही जण टीका करत आहे. परवा हे कोणतरी आलं होतं टीका करत होते. अॅक्टिंग करत होते. दुसऱ्याची आम्ही टीका आणि मिमिक्री अॅक्टिंग करत नाही. आम्हला बोलायला किती वेळ लागेल. त्यामुळे आजपासून मिमिक्रीमध्ये काम करायला लागेल.

४. लोकांना काम पाहिजे. आम्ही कामातून उत्तर देऊ असे मुख्यमंत्री म्हणत आले आहे. भविष्यात त्यांना आतापासून ते मिमिक्रीची प्रॅक्टिस करत आहे.

ठाणे महापालिकेडून महिलांना मोफत घरघंटी

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत ठाणे महापालिकेडून आज आज तीन हजार महिलांना महिलांना मोफत घरघंटी आणि शिवण यंत्र देण्याचं काम करण्यात आलं. तसेच येत्या 3 तारखेला कल्याणमध्ये 'शासन आपल्या दारी' हा कार्यक्रम होणार आहे. यामाध्यमातूनही गरजूंना मदत करण्यात येणार आहे, अशी माहिती खासदार शिंदे यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: वर्सोवा बीच परिसरात महिलेला धमकी; आरोपीकडून गावठी पिस्तूल जप्त

Ethiopia Volcano: ज्वालामुखीत भस्म होणार जग? ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भारतावर संकट?

Shocking: तिकीट तपासताना वाद, टीसीने धावत्या ट्रेनमधून ढकललं; नेव्ही अधिकाऱ्याच्या बायकोचा मृत्यू

Local Body Election: उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Maharashtra Politics: राजकरणात हादरा! 2 डिसेंबरनंतर महायुती तुटणार?

SCROLL FOR NEXT