निर्दयी आई! अडीच लाखात केला 10 दिवसांच्या चिमुकलीचा 'सौदा'  विकास मिरगणे
मुंबई/पुणे

निर्दयी आई! अडीच लाखात केला 10 दिवसांच्या चिमुकलीचा 'सौदा'

विक्री करताना आईसह,चार आरोपी ताब्यात

विकास मिरगणे

नवी मुंबई - 10 दिवसांच्या मुलीला विकणाऱ्या आईसह आîणखी 5 आरोपींना नवी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नवी मुंबईतील उलवे सेक्टर 20 मध्ये एक महिला आपल्याच 10 दिवसांच्या मुलीला अडीच लाखांना विकणार असल्याची माहिती समोर आली होती. एनआरआय पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या टीमने सापळा रचला आणि मुलीच्या आईसह आणखी चार आरोपींना ताब्यात घेतले आहे.

हे देखील पहा -

पोलिसांच्या चौकशी दरम्यान या मुलीला दत्तक घेण्याची कोणतीही प्रिक्रियाझाली नव्हती. १० दिवसांच्या या लहान मुलीची अनधिकृरीत्या विक्री (Human trafficking) होणार असल्याचे निष्पन्न झाले असता आरोपींना अटक करण्यात आले. आरोपीकडून 4 मोबाईल,पॅनकार्ड आणि पन्नास हजार रुपयांचे पाच बंडल हस्तगत करण्यात आले आहे. बालक आणि आईला भिवंडीच्या बाल कल्याण समितीकडे हजर करण्यात येणार असल्याचे उपायुक्त विवेक पानसरे यांनी सांगितले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Besan vs Milk for Face: चेहऱ्यासाठी बेसन की दूध, काय लावणे अधिक फायदेशीर आहे?

Nepal Flood: महामारीचं संकट! एकाच घरातून २३ मृतदेह बाहेर काढले, ४००० अजूनही बेपत्ता, आतापर्यंत ९६२ जणांचा बळी

Maharashtra News Live Update:राहुल गांधी यांना सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाचे दिले जाणार निमंत्रण

देशातील मोठ्या बँकेत महाघोटाळा! ७.४ कोटींच्या खऱ्या नोटा काढून ठेवल्या नकली नोटा; 'तो' कारनामा पाहून पोलीसही हादरले

High blood pressure: फक्त जास्त मीठानेच ब्लड प्रेशर वाढत नाही; साध्या वाटणाऱ्या या 6 सवयीही ठरतायत कारणीभूत

SCROLL FOR NEXT