मुंबई/पुणे

MNS Melava: राज ठाकरे आमचे दैवत, त्यांची भूमिका आम्हाला मान्य; मनसैनिकांची प्रतिक्रिया

MNS Melava Shivtirtha: गुढीपाडव्याला होणाऱ्या भव्यदिव्य मेळाव्याचा टीझर मनसेकडून आधीच प्रसारित करण्यात आला होता. यावेळी मला आपल्याशी प्रत्यक्ष बोलायचंय, असं म्हणत राज ठाकरेंनी गुडीपाडव्याच्या सभेत नेमकं काय घडतंय? सर्व सांगणार असल्याचं राज ठाकरे आपल्या टीझरमध्ये म्हणाले होते.

Bharat Jadhav

Maharashtra Navnirman Sena Melava On Shivtirtha:

आज गुढीपाडव्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा पार पडत आहे. या सभेला राज्यभरातील हजारो मनसैनिक शिवतीर्थावर जमले आहेत. राज ठाकरे आजच्या मेळाव्यात काय बोलणार? काय भूमिका घेणार? युती करणार का असा प्रश्न विचारला जात आहे. यावर मनसैनिकांनी प्रतिक्रिया देताना राज ठाकरेंच्या भूमिकेचं समर्थन करू असं म्हटलंय. राज ठाकरे हे आमचे दैवत आहेत, त्यांची भूमिका आम्हाला मान्य असेल अशी प्रतिक्रिया मनसैनिकांनी दिलीय. (Latest News)

गुढीपाडव्याला होणाऱ्या भव्यदिव्य मेळाव्याचा टीझर मनसेकडून आधीच प्रसारित करण्यात आला होता. यावेळी मला आपल्याशी प्रत्यक्ष बोलायचंय, असं म्हणत राज ठाकरेंनी गुडीपाडव्याच्या सभेत नेमकं काय घडतंय? सर्व सांगणार असल्याचं राज ठाकरे आपल्या टीझरमध्ये म्हणाले होते.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन गुडीपाडव्याच्या मेळाव्याचा ट्रेलर लॉन्च केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अजित दादांच्या विमानाचा घातपात, आंतरराष्ट्रीय यंत्रणांकडून तपास करा, सुषमा अंधारे यांची मागणी

Silver Price Today: चांदीच्या दरात विक्रमी घसरण, ५०००० रुपयांनी झाली स्वस्त; तुमच्या शहरातील आजचे दर किती?

Heart Attack: दररोज ५ किमी धावणाऱ्या ३७ वर्षीय तरुणाला २ हार्ट स्टेंट्स; हार्ट अटॅकचं 'हे' लक्षण वेळीच ओळखा

महिलेसोबत भयंकर घडलं, फ्लाइंग Kiss दिला अन् कारने पाठलाग केला, तासभरातच रोड रोमिओला अद्दल, नेमकं काय घडलं? VIDEO

Pension Hike: महत्त्वाची बातमी! EPFO कर्मचार्‍यांची पेन्शन ₹६५००नी वाढणार? सरकारने एका झटक्यात विषय संपवला

SCROLL FOR NEXT