मंत्री छगन भुजबळ यांच्या ताफ्यातील वाहनांना भीषण अपघात झाल्याची घटना घडली. ४ वाहनं एकमेकांना धडकली. या अपघातामध्ये चाही वाहनांचे मोठे नुकसान झाले. मंत्री छगन भुजबळ आज पुणे जिल्ह्यातील ओतुर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यासाठी जात असताना अपघाताची ही घटना घडली.