Devendra fadnavis  Saam Tv
मुंबई/पुणे

अनेक अडचणी असताना मेट्रोचं काम सुरु झालं : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

पुणे मेट्रोचं काम विक्रमी वेळात पूर्ण झाल्याचा आनंद होतो. मुळा, मुठा नद्या स्वच्छ करण्याच काम हाती घेणार असल्याच, फडणवीस म्हणाले.

Nupur Chilkulwar

प्राची कुलकर्णी

अनेक अडचणी असताना पुणे मेट्रोचं काम सुरु झालं, ते आज पूर्ण झालं आहे. आज मेट्रोचं पहिलं तिकीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढलं. त्यांनी तिकीट काढून प्रवास केला. पण आम्ही विदाऊट तिकीट होतो आम्हीही नंतर तिकीटाचे पैसे देऊ. अस विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस आज पुण्यात मेट्रोच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये उपस्थित होते. यावेळी त्यांनी भाषण केले. पुणे मेट्रोचं काम विक्रमी वेळात पूर्ण झाल्याचा आनंद होतो असही देवेंद्र फडणवीस म्हणाले. आता पुण्यातीलही नद्या स्वच्छ होणार आहेत. मुळा, मुठा नद्या स्वच्छ करण्याच काम हाती घेणार असल्याच, फडणवीस म्हणाले.

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज पुणे मेट्रोचं उद्घाटन झालं. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आसनारुढ भव्य पुतळ्याचं अनावरण केलं. महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर मोदी महाराजांच्या पुतळ्याजवळ जाऊन त्यांनी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलं.

Edited by- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विदर्भासाठी उष्णतेचा यलो अलर्ट जारी

Crime: सोबत बसून दारू प्यायले, नंतर नवऱ्याने बायकोला संपवलं; शिर धडावेगळं करून गावभर फिरवलं, थरकाप उडवणारा VIDEO

Accident News : आंबेनळी घाटात भीषण अपघात, ९०० फूट खोल दरीत पडून नवरा-बायकोचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

Sachin Tendulkar Childhood Photos: कुरळ्या केसांचा हिरो! मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे बालपणीचे हे फोटो पाहिलेत का?

Atal Pension Yojana: या कर्मचाऱ्यांची पेन्शन ₹५००० वरुन १०,००० रुपये होणार; केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT