Amit Shah- Shinde - Fadnavis Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtsra Political News : मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री अमित शाहांच्या भेटीला, रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याची शक्यता

Political News : आमदारांमध्ये वाढत असलेल्या नाराजीची कैफीयत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाहांकडे बोलून दाखवल्याची चर्चा आहे.

सूरज सावंत

Mumbai News : रखडलेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत रात्री उशिरा भेट झाली आहे. रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून आमदारांमध्ये वाढत असलेल्या नाराजीची कैफीयत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाहांकडे बोलून दाखवल्याची चर्चा आहे.

यावेळी मुख्यमंत्र्यानी विकास कामांच्या संदर्भात भेट घेतल्याचे माध्यमांना जरी सांगितले. तरी मंत्रिमंडळाचा विस्तार हेच या भेटी मागचे मुख्य कारण असल्याचे सांगितले जात आहे. अशातच दोघांचे म्हणजेच भाजप आणि शिवसेनेचे आतापर्यंत प्रत्येकी १० मंत्री असून भाजप आमदारांना विस्तारात जास्त मंत्रीपद हवी आहेत.

यावरुनच अमित शाहांसोबत चर्चा करून पुढील निर्णय या बैठकीत ठरण्याची चर्चा आहे. मात्र भाजप आमदारांना मंत्री पदात जास्त मंत्रीपद सोडल्यास शिंदेच्या आमदारांमध्ये नाराजी आणखी वाढण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिवाजी महाराजांनी छत्रपती का संबोधलं जातं? जाणून घ्या ऐतिहासिक अर्थ

Mumbai: प्लॅटफॉर्मवर बसून पाहत होता पॉर्न व्हिडीओ, महिलेने तरुणाला धडा शिकवला; पाहा VIDEO

Maharashtra Live News Update : रोहित पवारांना नाशिकच्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

Vrindavan : वृंदावनला जाताय? मग या ७ ठिकाणी नक्कीच भेट द्या

Indian Railway: वंदे भारतच्या २४ फेऱ्या महाराष्ट्रातून, सर्वाधिक जाळं पुण्यात, वाचा कोणती Vande Bharat कुठून धावते?

SCROLL FOR NEXT