NCP Logo Saam Tv
मुंबई/पुणे

NCP : राष्ट्रवादीच्या मावळ्यानं दिला पदाचा राजीनामा; उलट सुलट चर्चांना उधाण

पक्षाकडून नवीन जबाबदारी देण्यात येणार आहे का ?

दिलीप कांबळे

मावळ : मावळ (maval) तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे (maval taluka ncp) तालुकाध्यक्ष बबन भेगडे (baban bhegde) यांनी आपल्या पदाचा राजीनामा नुकताच राष्ट्रवादी काँगेसचे (ncp) जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्याकडे नुकताच दिला आहे. (maval latest marathi news)

गेल्या अनेक वर्षांपासून भेगडे हे राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या माध्यमातून जनतेची सेवा करीत आहेत. तसेच पक्ष वाढीसाठी मावळ तालुक्यात प्रयत्न करीत आहेत. पक्षासाठी झाेकून काम करणाऱ्या एका जबाबदार पदाधिकाऱ्याने पदाचा राजीनामा दिल्याने तालुक्यात उलट सुलट चर्चा सुरु आहेत.

Baban Bhegde

दरम्यान भेगडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने आता नवीन अध्यक्ष कोण होणार ? तसेच त्यांना पक्षाकडून नवीन जबाबदारी देण्यात येणार आहे का ? त्यांनी राजीनामा का दिला? अशी देखील चर्चा तालुक्यात हाेत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

SCROLL FOR NEXT