fire in kalyan saam tv
मुंबई/पुणे

Kalyan Fire News: कल्याणमध्ये इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग, रहिवाशांमध्ये घबराट,VIDEO

Fire In Kalyan Aadharwadi: कल्याणच्या आधारवाडीत आग लागल्याची घटना घडली आहे.

Ankush Dhavre

Fire In Kalyan: कल्याणच्या आधारवाडी परिसरातील आग लागल्याची घटना घडली आहे. आज संध्याकाळच्या वेळी आधारवाडी परिसरातील हायप्रोफाईल वरटेक्स सॉलिटीर इमारतीच्या १३ व्या मजल्यावर अचानक आग लागली. आग लागल्यानंतर इमारतीतून धूर येऊ लागला. या घटनेमुळे इमारतीतील रहिवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमनदलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमनदलाच्या कर्मचाऱ्यांना उशीर लागत असल्याने रहिवाश्यांनी संताप व्यक्त केला. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे, अग्निशमन दलाचे वाहत चालत नाहीये. त्यामुळे आग विझवण्यासाठी दुसरे वाहन मागवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, आग किती भीषण आहे. त्यामुळे इमारतीतून लोट निघत आहे. अग्निशमनदलाचे जवान युद्धपातळीवर असून, रहिवाश्यांना इ्मारतीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

काही रहिवाशांना इमारतीतून बाहेर काढण्यात यश आले असून, अजूनही काही नाकरीक इमारतीत अडकून असल्याची भीती वर्तविली जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याची माहिती समोर येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

ठेकेदारासाठी आमदाराची आयुक्तांना धमकी? कोट्यवधींच्या कामासाठी आमदाराला हवा मर्जीतला ठेकेदार?

Mumbai Accident : मुंबईच्या पॉश एरियात भीषण अपघात, भरधाव कारने तिघांना उडवले, पत्नीच्या डोळ्यासमोर पतीचा मृत्यू

Maharashtra Politics: राज ठाकरे इंडिया आघाडीत येणार? राज्यात नवं राजकीय समीकरण?

Mumbai Train : मुंबई लोकलमध्ये महिला प्रवाशांची छेड; आरोपी तरुणाला चोप, फरफटत नेलं, VIDEO

SCROLL FOR NEXT