Engineering In Marathi Saam News Digital
मुंबई/पुणे

Engineering In Marathi: अभियांत्रिकी शिक्षणासाठी मराठी भाषेचाच बोलबाला...

Engineering In Marathi: विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी विषयाची असणारी भीती दूर करून त्यांना प्रादेशिक भाषेत शिक्षण घेणे सोप्पं होईल, यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता.

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: अखिल भारतीय अभियांत्रिकी शिक्षण परिषदेने (All India Council For Technical Education) मागील वर्षी प्रादेशिक भाषांमध्ये शिक्षण उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता. विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी (English) विषयाची असणारी भीती दूर करून त्यांना प्रादेशिक भाषेत शिक्षण घेणे सोप्पं होईल, यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार देशभरातील ८ प्रादेशिक भाषांमध्ये अभियंत्रीकी शिक्षण (Engineering) देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. (Engineering In Marathi Language)

हे देखील पहा -

भाषा - मराठी (Marathi), हिंदी, बंगाली, तेलगू, तामिळ, गुजराती, कानडी, मल्ल्याळम या भाषांमध्ये शिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. तेव्हा देशभरातील १९ महाविद्यालयांनी स्थानिक भाषेतून शिक्षण देण्याची तयारी दर्शवली होती. मराठीत सर्वाधिक अर्ज, देशभरातून स्थानिक भाषांमधून अभियांत्रिकीचं शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांमध्ये १,२३० जागांपैकी २५५ जागा आतापर्यंत भरल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक ६० जागा मराठी भाषेसाठी भरल्या आहेत, १६ बंगाली, तेलगू १३ तर कानडी भाषेत एकाही विद्यार्थ्याने दाखला घेतलेला नाही.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मीठमुंबरी-बागवाडी जेटीवरील बोटिंग प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

Shraddha Dubey: मॉडेलिंगच्या नावाखाली काळा धंदा! ब्लॉगरच्या फ्लॅटवर छापा पडताच समोर आला धक्कादायक प्रकार

Congress Protest Live Update : मोदी सरकार ज्ञानेश कुमारांना वाचवत आहे - राहुल गांधी

ज्ञानेश कुमारांना सोडणार नाही! सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार; राहुल गांधींचा सर्वात मोठा निर्णय

Mobile Use In Toilet: टॉयलेटमध्ये मोबाईल वापरल्याने होऊ शकतो मूळव्याध, आजपासून सोडी ती वाईट सवय

SCROLL FOR NEXT