Mumbai Mega Block Saam Tv
मुंबई/पुणे

Railway Power Block : मध्य रेल्वेवर विशेष पॉवर ब्लॉक; कधी आणि असेल ब्लॉक, वाचा सविस्तर

Railway Power Block update : मध्य रेल्वेवर विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात आलाय. मध्य रेल्वेवर कसा ब्लॉक असेल, जाणून घेऊयात.

Vishal Gangurde

मध्य रेल्वेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची माहिती हाती आली आहे. मध्य रेल्वेवर कल्याण आणि कर्जत दरम्यान ४०० केव्ही क्रॉसिंगसाठी ३ फेज डबल सर्किट फेज आणि अर्थ कंडक्टर काढण्यासाठी, स्ट्रिंग करण्यात येणार आहे. यामुळे मध्य रेल्वेच्या अप आणि डाऊन साऊथ ईस्ट लाईनवर विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे.

मध्य रेल्वे कल्याण कर्जत विभागातील भिवपुरी रोड -कर्जत विभागादरम्यान असणाऱ्या कामासाठी पॉवरब्लॉक घेण्यात आला आहे. भिवपुरी रोड-कर्जतमधील किमी क्रमांक ९७/८-९ येथे अप आणि डाऊन साऊथ ईस्ट मार्गिकेवर क्रॉसिंग ४०० केव्ही नागोठणे - पडघा मार्गिकेसाठी ३ फेज डबल सर्किट फेज आणि अर्थ कंडक्टर काढण्यासाठी आणि स्ट्रिंग करण्यासाठी अप आणि डाऊन साऊथ ईस्ट मार्गिकेवर विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात आलाय.

खालीलप्रमाणे ब्लॉक्स परीचालीत केले जाणार आहेत:-

ब्लॉक दिनांक: - २९/३०.०४.२०२५ (मंगळवार - बुधवार रात्र), दि. ३०.०४/०१.०५.२०२५ (बुधवार - गुरुवार रात्र), दि. ०१/०२.०५.२०२५ (गुरुवार - शुक्रवार रात्र),

दि. ०२/०३.०५.२०२५ (शुक्रवार - शनिवार रात्र) दि. ०३/०४.०५.२०२५ (शनिवार-रविवार रात्र), दि. ०४/०५.२०२५ (रविवार- सोमवार रात्र).

ब्लॉक कालावधी: - रात्री ०२:०० वाजल्यापासून ते रात्री ०३:३० वाजेपर्यंत (०१:३० तास)

ट्रॅफिक ब्लॉक विभाग: - भिवपुरी रोड ते कर्जत

ब्लॉकमुळे होणारे परिणाम:

मेल/एक्सप्रेस गाड्या वळवल्या जातील:-

खालील गाड्या कर्जत - पनवेल - दिवा मार्गे वळवल्या जातील आणि २०-३० मिनिटे उशिराने पोहोचतील.

१) 11020 (भुवनेश्वर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस)

२) 18519 (विशाखपट्टणम – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस)

३) 12702 (हैदराबाद – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस)

४) 11140 (होसपेटे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस)

५) 22718 (सिकंदराबाद – राजकोट)

६) 16614 (कोयंम्बत्तूर – राजकोट)

७) 20967 (सिकंदराबाद – पोरबंदर)

८) 12755 (काकिनाडा फोर्ट – भावनगर)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lip Care: हायड्रेशनच्या कमीमुळे ओठ काळे पडले आहे का? मग करा 'हे' घरगुती उपाय

Raju Shetti : पंढरपुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी दिंडी; राजू शेट्टी यांचे आंदोलन, पांडुरंगाला घातले साकडे

Maharashtra Live News Update: बोरिवली पूर्वेतील एसआरए प्रकल्पात भीषण आग

Dhiraj Deshmukh: माजी मुख्यमंत्र्यांच्या धाकट्या मुलाचं शिक्षण किती?

Badlapur : बदलापुरातील भोज धरणातील बंधाऱ्यावर तरुणाचा जीवाशी खेळ | VIDEO

SCROLL FOR NEXT