Mumbai BMC Mayor power sharing formula Mahayuti saam tv
मुंबई/पुणे

मोठी राजकीय घडामोड; अडीच वर्षानंतर मुंबई महापालिकेवर शिंदेसेनेचा महापौर बसणार?

Mumbai Corporation Mayor Formula : मुंबई महापालिकेत महायुतीच्या सत्तावाटपाचा फॉर्म्युला चर्चेत आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अडीच वर्षांनंतर शिंदे गटाच्या शिवसेनेला महापौरपद मिळण्याची शक्यता आहे.

Bharat Jadhav

  • मुंबई महापालिकेवर शिंदे गटाचा महापौर कधी बसणार

  • अडीच वर्षानंतर शिंदे गटाला मुंबईच्या महापौरपदाची संधी

  • मुंबई महापालिका महापौरपदासाठी महायुतीचा फॉर्म्युला

गिरीश कांबळे, साम प्रतिनिधी

महायुतीमधील अंतर्गतवादावर तोडगा निघाल्यानंतर मुंबईत राजकीय उलथापालथ होताना दिसत आहे. मुंबई महापालिकेत सत्ता बदलाचे संकेत मिळू लागलेत. पुढील अडीच वर्षात शिंदे गट शिवसेनेचा महापौर होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. मुंबई महानगरपालिकेसाठी महायुतीमध्ये महापौर पदासाठी सव्वा-सव्वा वर्षांचा फॉर्म्युला ठरलाय. त्यानुसार अडीच वर्षानंतर शिंदे गटाचा महापौर बसणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. महापालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत शिंदेंच्या शिवसेनेला भाजपकडून शब्द देण्यात आला होता, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलीय. त्यानुसार अडीच वर्षे पूर्ण झाल्यानंतर पुढील सव्वा वर्षे शिंदेंचा महापौर होणार असल्याची चर्चा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मराठवाड्यात महायुतीचा मोठा ट्विस्ट! भाजप बंडखोर एम. के. देशमुखांची माघार; सतीश चव्हाणांचा मार्ग मोकळा

Nana Patekar: नाना पाटेकरांच्या मनात होती चिंता! मुलगा मल्हारने भावुक होऊन सांगितला वडिलांसोबतचा अखेरचा संवाद

Pune : एकनाथ शिंदेंचा एक फोन अन् पुण्यात बंड शमलं! चिवटेंची तलवार म्यान, भैय्या मानेंसह बंडखोरांची माघार

New Car Driving Tips: नवीन घेतलेली कार कितीच्या स्पीडने चालवली पाहिजे?

Cheese Pizza Recipe: विकेंडला ओव्हनशिवाय घरच्या घरी बनवा चीजने भरलेला पिझ्झा, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT