Sanjay Raut  Saam Tv
मुंबई/पुणे

VIDEO: विधानपरिषदेत क्रॉस वोटिंग होणार, तुमचे आमदार सांभाळा; संजय राऊतांचा महायुतीला इशारा

Sanjay Raut On Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या मतदानावरून संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिलाय. या निवडणुकीत घोडेबाजार थांबवण्याची मागणी संजय राऊत यांनी केली.

Rohini Gudaghe

विधानपरिषदेच्या मतदानावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी महायुतीवर निशाणा साधला आहे. राज्यसभेच्या वेळी खुलं मतदान असतं. विधानपरिषदेचं मतदान देखील याचपद्धतीने व्हावं, घोडेबाजार थांबवावा अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. महाविकास आघाडीचे विधानपरिषद निवडणुकीत तीन उमेदवार रिंगणात आहेत. या तीनही जागा जिंकून आणण्याचा विश्वास ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केलाय.

शिंदे गट. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या जागा सांभाळाव्यात असा इशारा देखील संजय राऊत यांनी दिलाय.आपापले उमेदवार सांभाळा, सत्ताधारी पक्षाला सर्वात जास्त क्रॉस वोटिंग होण्याची भीती असल्याची टीका संजय राऊतांनी यावेळी केली. अजित पवार आणि शिंदे गटाकडे दुसरा उमेदवार आणण्याइतके मतं नसल्याचा टोला यावेळी त्यांनी लगावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आता 350 रुपयांची नोट चलनात? RBI लवकरच करणार घोषणा?

Head Neck Cancer Symptoms: गिळताना त्रास होतोय? वेळीच व्हा सावध! डोकं अन् मानेच्या कॅन्सची असू शकतात लक्षणे

Railway Mega Block: नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! दोन दिवस पॉवर ब्लॉक; पनवेल-बेलापूर ट्रेन बंद; वेळापत्रक वाचा

Maharashtra Live News Update : राज्यात थंडीचा कडाका कायम राहणार

Laxmichya Paulanni : 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत धक्कादायक ट्विस्ट; ईशा केसकरची एक्झिट तर नवीन नायिकेची एन्ट्री, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT