Eknath Shinde And Ajit Pawar Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: राष्ट्रवादीच्या निमंत्रण पत्रिकेवरून एकनाथ शिंदेंचे नाव गायब, संकेत काय?

Eknath Shinde And Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी गुलाबी रंगाची निमंत्रण पत्रिका काढण्यात आली आहे. या निमंत्रण पत्रिकेवरून एकनाथ शिंदे यांचे नाव गायब झाले आहे.

Priya More

राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन होत आहे. आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. सायंकाळी साडेपाच वाजता हा शपथविधी सोहळा होणार आहे. शपथविधी सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिका देखील समोर आल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी गुलाबी रंगाची निमंत्रण पत्रिका काढण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निमंत्रण पत्रिकेवरून एकनाथ शिंदे यांचे नाव गायब झाले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार की नाही याबाबत सस्पेंस निर्माण झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची शपथविधी समारंभाची गुलाबी पत्रिका व्हायरल झाली आहे. शपथविधी पत्रिकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नावाचा उल्लेख पाहायला मिळत आहे. या शपथविधी पत्रिकेवर एकनाथ शिंदे यांचे नाव दिसत नाहीये. ही शपथविधीची पत्रिका सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. निमंत्रण पत्रिकेवर एकनाथ शिंदे यांचे नाव दिसत नसल्यामुळे ते आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतात की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red Chilli Benefits : लाल मिरचीचे गुप्त आरोग्यदायी गुण; जाणून घ्या निरोगी आरोग्याचं गुपित

Maharashtra Live News Update: नोएडा, उत्तर प्रदेशातील अनेक भागांत पावसाने लावली हजेरी

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

IPS Anjana Krushna: IPS अंजना कृष्णा याचं काय चुकलं? ठाकरेंच्या नेत्याचा अजित पवारांना सवाल

Red Fort History: ऐतिहासिक लाल किल्ल्याचे बांधकाम किती दिवसांमध्ये पूर्ण झाले?

SCROLL FOR NEXT