Cm Eknath Shinde on St Bus Employees Da Allowance Saam Tv
मुंबई/पुणे

DA Hike News: एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! राज्य सरकारने महागाई भत्ता वाढवला, किती पगार वाढणार?

ST Employees DA Hike News: एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! राज्य सरकारने महागाई भत्ता वाढवला, किती पगार वाढणार?

Satish Kengar

ST Employees DA Hike News:

एसटी कर्माचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याबाबत मोठी घोषणा केली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 34 टक्क्यांवरून वाढवून 38 टक्के करण्यास आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली. यामुळे राज्य शासनावर एकंदर 9 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचारी सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाईभत्ता मिळावा, अशी मागणी करत होते. यानंतर आता त्यांच्या महागाई भत्त्यामध्ये चार टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांकडून पुकारण्यात आलेल्या संपानंतर राज्य सरकराने त्यांच्या पगारामध्ये आणि महागाई भत्त्यात वाढ केली होती. यातच आता गणपती उत्सवाच्या तोंडावर पुन्हा महागाई भत्त्यात वाढ मिळाल्याने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये आंनदाचं वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मालदिवपेक्षाही सुंदर! भारतातील 'हे' ठिकाण

UP Politics : 19 उपाध्यक्ष, 8 महामंत्री; निवडणुकीआधी राज्यातील भाजपमध्ये मोठा उलटफेर

Modi Cabinet Reshuffle: मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये IAS अधिकाऱ्याला मिळणार मंत्रिपद, कोण आहेत त्या महिला खासदार?

Maharashtra News Live Update: नाशिकमधील मक्याच्या शेडमध्ये आढळला विषारी कोब्रा

Krishi Thapanda: धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी आढळला ३३ वर्षीय मित्राचा मृतदेह; पोलिसांकडून तपास सुरू

SCROLL FOR NEXT