Mhada Lottery News Saam Tv
मुंबई/पुणे

Mhada Lottery News: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! म्हाडाच्या 1 लाख घरांसाठी निघणार लॉटरी; जाणून घ्या संपूर्ण माहिती...

Mumbai News: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! म्हाडाच्या 1 लाख घरांसाठी निघणार लॉटरी; जाणून घ्या संपूर्ण माहिती...

Satish Kengar

Mhada Lottery News: मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुढील वर्षी मुंबईत म्हाडाची 1 लाख घरे उपलब्ध होणार आहे, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे.

टप्याटप्यानेही घरे उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे.

गृहनिर्माण मंत्री अतुल सावे काय म्हणाले?

अतुल सावे म्हणाले आहेत की, आगामी एक वर्षाच्या काळात सर्वसामान्य नागरिकांचे मुंबईतील घराचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी 1 लाख घरे महाडाच्या माध्यमातून उपलब्ध करुन देणार.

ते म्हणाले की, 4 हजार प्लॉट साठी 1 लाख 30 हजार अर्ज आले. चांगला प्रतिसाद मिळत आहे. जर घरे गेली नाही, तर किमती कमी करण्यावर विचार करू.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CNG Crisis: मुंबईसह उपनगरात सीएनजी तुटवडा, पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

Maharashtra Live News Update: ...तर शरद पवार गट मुक्ताईनगरात निवडणूक लढविणार नाही; आमदार खडसेंची घोषणा

Chhattisgarh : सुरक्षा दलाची मोठी कारवाई; 5 लाखांचं बक्षीस असलेल्या ३ नक्षलवाद्यांचा खात्मा

Rakul Preet Singh: 'दे दे प्यार दे २' मधील रकुल प्रीत सिंगचे ग्लॅमरस फोटो पाहिलेत का? PHOTO व्हायरल

Monday Horoscope : जुने मित्र भेटणार, शत्रूंवर मात कराल; ५ राशींच्या लोकांच्या जुन्या गोष्टी नव्याने जुळून येतील

SCROLL FOR NEXT