Arrest Saam Tv
मुंबई/पुणे

एलसीबीची माेठी कारवाई; काेयता गॅंगचा म्हाेरक्या अटकेत

गेल्या आठवड्यात घडली हाेती घटना.

रोहिदास गाडगे

आंबेगाव (पुणे) : एका हाॅटलेची (hotel) ताेडफाेड करणा-या बहुचर्चित काेयता गॅंगच्या म्हाेरक्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (local crime branch) जेरबंद (arrest) केले. या प्रकरणात अद्याप काही संशयित आरोपींचा तपास सुरु असल्याची माहिती पाेलीसांनी दिली. (ambegoan latest marathi news)

गेल्या आठवड्यात डिंभे येथील हॉटेल सागर बार येथे कोयता गँगमधील पाच ते सहा जणांच्या टाेळक्याने उधारीवरुन दारु मागितली तसेच पैसे देखील मागितले. त्यास हाॅटेलमधील व्यवस्थापनाने नकार देताच टाेळक्याने हॉटेलची तोडफोड केली. त्यामुळे कोयता गँगची दहशत असल्याचे दाखवत धमकावुन दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला गेला अशी तक्रार घोडेगाव पोलीसांत नाेंदविण्यात आली.

त्यानंतर घाेडेगाव पाेलीसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी एलसीबीच्या पथकाने कोयता गँगच्या म्हाेरक्या अशोक मदगे याला अटक केली. अन्य संशयित आरोपींचा शाेध सुरु असल्याची माहिती पाेलीसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Court : विद्यार्थ्यांना दिलासा! शाळा सोडल्यानंतरही दाखल्यातील चूक दुरुस्त होणार, हायकोर्टाचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: सलाईन, पाणी सोडल्याने त्रास होतोय - अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे Live

Ramayan Jai Jai Ram Song: गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर 'रामायण'ची खास भेट; रणबीर-साई पल्लवीचं 'जय जय राम' गाणं रिलीज

Fitness Test : तुम्ही खरंच फिट आहात का? फक्त ३० सेकंदांत कळंल, जिमचीही गरज नाही

Ration Card Big Update: रेशन कार्डधारकांसाठी मोठी बातमी! SC-STसह 5 प्रवर्गांच्या जातीच्या अपडेटबाबत मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT