Thane News  Saam TV
मुंबई/पुणे

Thane News: कापूरबावडी परिसरात कोरियन बिझनेस पार्क इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु

Thane News: अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

विलास काटे

Thane News : ठाण्यातील घोडबंदर रोडवरील कोरियन बिझनेस पार्क या इमारतीला भीषण आग लागली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं आहे. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. (Thane News)

अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अद्याप कोणालाही दुखापत झालेली नाही. कापूरबावडी येथील सिने वंडर मॉल व कोरियन बिझनेस पार्क इमारतीला ही आग लागली आहे.

सदर घटनास्थळी पोलीस अधिकारी व कर्मचारी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी व कर्मचारी व अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान, फायर वाहन व रेस्क्यू वाहन, वॉटर टँकर, जम्बो वॉटर टँकर वाहनासह उपस्थित आहेत. (Latest News Update)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: समोरचा खोटं बोलतोय की खरं कसं ओळखायचं? चाणक्यांनी सांगितले 7 अचूक मार्ग

Tea Mistake: चहा बनवताना या 5 चुका करू नका

वहिनीच्या हातचा संपूर्ण कुटुंबाने हलवा खाल्ला, सकाळी तिघांचा मृत्यू, त्या रात्री नेमकं काय घडलं?

IND vs NZ: राजकोटच्या मैदानावर केएल राहुलचा जलवा, शतकानंतर खास सेलिब्रेशन; भारताचं न्यूझीलंडसमोर २८५ रन्सचं आव्हान

Maharashtra Live News Update: धुळ्यात मतदानापूर्वीच खळबळ, देवपूरमध्ये शेकडो मतदान कार्डांचासाठा

SCROLL FOR NEXT