kopargaon villagers morcha in shirdi against radhakrishna vikhe patil saam tv
मुंबई/पुणे

Radhakrishna Vikhe Patil : राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यपद्धतीवर भाजपचा युवा नेता नाराज, शिर्डीत काेपरगावकरांचा माेर्चा

Kopargaon Villagers Morcha In Shirdi : पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे कोल्हे यांना जाणीवपूर्वक त्रास देत असल्याचे काेपरगाव ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

Siddharth Latkar

- सचिन बनसाेडे

Shirdi :

नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (radhakrishna vikhe patil) हे निधी वाटपात दुजाभाव करतात, निधी अडवतात असा आराेप करीत आज (शुक्रवार) काेपरगावच्या (kopargaon) ग्रामस्थांनी विखे यांच्या विराेधात शिर्डी (shirdi) येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर माेर्चावर काढला. यावेळी ग्रामस्थांनी विखेंच्या विराेधात जाेरदार घाेषणाबाजी केली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे (bjp leader vivek kolhe) यांच्या नेतृत्वात विखे-पाटील यांच्या कारभाराच्या नाराजी विरोधात हा माेर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो नागरिक सहभागी झाले आहेत.

कोपरगाव तालुक्यात कोल्हे यांच्या ताब्यातील ग्रामपंचायतींचा निधी अडवल्याचा आराेप पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर केला जात आहे. विखे-पाटील हे कोल्हे यांना जाणीवपूर्वक त्रास देत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Firing On Former CM: मोठी बातमी! जम्मूमध्ये माजी मुख्यमंत्र्यांवर गोळीबार

इराणनं पेरलं होर्मुझमध्ये जलसुरुंग; होर्मुझची सामुद्रधुनी की 'विध्वंसाचा सापळा'?

गॅसचं विघ्न, अडली लग्न; 10 हजार लग्न लांबणीवर पडणार? पाहा व्हिडिओ

Chandrapur Fake Currency Racket: ९१ लाखांच्या बनावट नोटा जप्त; बंगाली कॅम्प परिसरातील अपार्टमेंटमध्ये सुरू होता छापखाना

युद्धामुळे इंटरनेट धोक्यात येणार? होर्मुझमधील हल्ल्यांमुळे ब्लॅकआउटचा धोका, VIDEO

SCROLL FOR NEXT