Kollywood Famous Stunt Artist Raju Died Saam tv
मुंबई/पुणे

Stunt Artist Raju Death : सिनेमाच्या सेटवर मोठी दुर्घटना; प्रसिद्ध कलाकाराचा जागीच मृत्यू

Stunt Artist Raju Death News : दाक्षिणात्य सिनेमाच्या सिनेमाच्या सेटवर मोठी दुर्घटना घडली. सेटवर प्रसिद्ध कलाकाराचा जागीच मृत्यू झाला..

Vishal Gangurde

Kollywood Famous Stunt Artist Raju Died: कॉलीवूडचा प्रसिद्ध स्टंट आर्टिस्ट राजूचा सिनेमाच्या सेटवर कार स्टंट करताना जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अभिनेता आर्याच्या आगामी सिनेमाच्याा सेटवर रविवारी ही दुर्घटना घडली. कारचा स्टंट करताना कलाकाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. राजूच्या मृत्यूनंतर अभिनेता विशालने त्याला सोशल मीडियावर श्रद्धांजली व्यक्त केली आहे.

स्टंट आर्टिस्ट राजूच्या निधनाच्या वृत्ताला अभिनेता विशालने दुजोरा दिला आहे. अभिनेता विशालने त्याच्यासाठी सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये विशालने जुन्या आठवणींना उजाळा दिला. विशालने अभिनेता आर्या आणि दिग्दर्शक पीए रंजीत यांना टॅग केलं आहे. स्टंट आर्टिस्ट राजूचं आज सकाळी कार स्टंट करताना गाडी उलटून निधन झालं.

विशालने यावेळी राजूच्या कुटुंबीयांप्रति दु:ख व्यक्त केलं. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो. त्याच्या कुटुंबाला दु:खद काळात शक्ती मिळो. राजू याच्या कुटुंबासोबत नेहमी सोबत राहील. फक्त संवदेना 'एक्स'वर पोस्ट करण्यापूर्ती व्यक्त केलेली नाही. राजूने सिनेसृष्टीसाठी खूप मोठं योगदान दिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

SCROLL FOR NEXT