Kirit Somaiya Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: संजय राऊत घाबरल्याने ते इतरांचा बाप काढताहेत, शिवराळ भाषा वापरताहेत : साेमय्या

साेमय्यांनी त्यांच्या हाेत असलेल्या आराेपांंवर उत्तर दिले.

जयश्री मोरे

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली होती कि किरिट सोमय्या यांना एका आठवड्यात जेलमध्ये जाव लागेल. सेनेचे प्रवक्ते संजय राऊत सांगतात कि बाप लेक जेलमध्ये जातील. छगन भुजबळ यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती म्हणून भुजबळ दोन वर्ष जेलमध्ये जाऊन आले. मी जेलमध्ये जाण्यास बिलकुल घाबरत नाही असे भाजप (bjp) नेते किरिट साेमय्या (Kirit Somaiya) यांनी म्हटलं आहे. (kirit somaiya latest marathi news)

ज्या कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्यात आली होती त्या कंपनीला कस कंत्राट देण्यात यातात. शिवराळ भाषेचा वापर करून विषय डायर्वट करत आहेत. मी ईडी संदर्भात जे संजय राऊत बोलतात त्या संदर्भात उद्या प्रेस घेणार आहे असेही साेमय्या यांनी नमूद केले.

साेमय्या म्हणाले काही झाले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी १९ बंगल्यांचा हिशोब द्यावा लागेल. आमच्यावर आराेप केले जातहेत बाप बेटे जेलमध्ये पाठवणार असं ते सांगताहेत. आम्ही घाबरत नाही आणि मागे देखील हटणार नाही असे साेमय्यांनी नमूद केले.

माझ्याकडून कोणताही त्रास अन्वय नाईक कुटुंबियांना होत नाही. संजय राऊत एवढे घाबरले आहेत कि ते इतरांचा बाप काढत आहेत असा प्रश्न साेमय्यांनी उपस्थित केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shukra Gochar: सावधान! पाच राशींसाठी पुढील दिवस धोक्याचे; शुक्राच्या गोचरमुळे आयुष्यात येतील अडचणी

Maharashtra News Live Update: राज्यसभेच्या जागेसाठी नवनीत राणांचे प्रयत्न? मुख्यमंत्री भेटीमुळे चर्चांना उधाण

Mangalsutra Paan Design: वटपोर्णिमेसाठी ट्राय करा पानाचे सुंदर मंगळसूत्र, पाहा या ७ ट्रेंडी डिझाइन्स

Crime: अमरावती हादरले! बहिणीची छेड काढणाऱ्याला जाब विचारला, भरचौकात धारदार शस्त्राने वार करत तरुणाला जागीच संपवलं

Vidhan Parishad Election: राज्यभरात विधानपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी; कुठे बिनविरोध, कुठे होणार लढत

SCROLL FOR NEXT