Shirur Pune Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

खळबळजनक: भिमा नदीपात्रात आढळला शिर नसलेला मृतदेह; निर्घृण हत्येची घटना

शिरुर तालुक्यातील पिंपरी सांडस येथील भिमा नदीपात्रात बेवारस तरुणाचा निघृण हत्येचा मृतदेह आढळला.

रोहिदास गाडगे

रोहिदास गाडगे

शिरुर तालुक्यातील पिंपरी सांडस येथील भिमा नदीपात्रात बेवारस तरुणाचा निघृण हत्येचा मृतदेह आढळला...

मृतदेहाच्या शरीराला शिर नसल्याचा धक्कादायक प्रकार आला समोर..

निघृण हत्या करुन शिर धडावेगळे करुन भिमा नदीपात्रात टाकल्याचा अंदाज..!

तरुणाचे शिर अद्याप आढळुन आले नाही..लोणीकंद पोलीस घटनास्थळी दाखल..

हत्या झालेल्या तरुणाचे ओळख पटविण्याचे पोलिसांसमोर मोठे आवाहन असणार आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: नवरात्र सुरू होताच सोनं स्वस्त, तुमच्या शहरातील २४-२२-१८ कॅरेट सोन्याचे ताजे दर

Tap Cleaning Tips: स्टीलच्या नळांवरील डाग काढण्यासाठी महागड्या क्लीनरची गरज नाही; वापरा 'या' घरगुती टिप्स

Congress Protest Live Update : राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचा थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत मेगा मोर्चा; दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा

Maharashtra News Live Update: अभिजीत दिपके पुन्हा दिल्लीमधील आंदोलनात सहभागी होणार

Political News : दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची दांडी, महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

SCROLL FOR NEXT