karjat bandh today do not spread rumours appeals ahmednagar police saam tv
मुंबई/पुणे

Social Media त आक्षेपार्ह पाेस्ट, कर्जत शहरात कडकडीत बंद

नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन अहमदनगर जिल्हा पाेलिस दलाने केले आहे.

Siddharth Latkar

- सुशिल थाेरात

Karjat Bandh :

समाज माध्यमातून (social media) आक्षेपार्ह पाेस्ट टाकल्याने अहमदनगर (ahmednagar) जिल्ह्यातील कर्जत शहरात आज (गुरुवार) कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. आज बंदमुळे संपुर्ण शहरात शुकशुकाट आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर पाेलिसांनी बंदाेबस्त ठेवला आहे. (Maharashtra News)

गेल्या दाेन दिवसांपासून कर्जत शहरात समाज माध्यमातून धार्मिक भावना दुखविण्याच्या हेतुने पाेस्ट टाकल्या. याचे पडसाद कर्जत शहरात उमटले. या पाेस्ट तपासून कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांनी पाेलिसांना केली आहे.

दरम्यान धार्मिक भावना दुखावणाऱ्या पोस्टच्या विरोधात आज कर्जत शहरात बंद पाळण्याचे आवाहन नागरिकांनी केले हाेते. त्यानूसार आज सकाळ पासूनच शहरातील सर्व व्यवहार पूर्णपणे बंद आहेत. कर्जत शहरात तणावपूर्ण शांतता आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पाेलिस दलाने केले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: चाकणमध्ये पावसाचा फटका; पुणे-नाशिक महामार्ग जलमय, वाहतूक विस्कळीत

Nasarapur Case: नसरापूर प्रकरणावर उद्या अंतिम निकाल, आरोपी भीमराव कांबळेला फाशी की जन्मठेपेची शिक्षा?

६६१ कोटा घोटाळा प्रकरण; निवृत्तीच्या ४ दिवसाआधी IAS अधिकारी फरार, मोबाईलही बंद

मुसळधार पावसाने उडवली धांदल; यवतमाळ-बुलढाणा-वाशिममध्ये पूरसदृश्य स्थिती

Crime News: आजारी पत्नीला औषधाऐवजी पाजलं विष; पाच महिन्यांनंतर उलगडलं हत्येचं गूढ, पतीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

SCROLL FOR NEXT