kalyan rain (File Photo) saam tv
मुंबई/पुणे

kalyan : ऑक्टोबर हिटमध्ये तुफान पाऊस; गुडघाभर पाण्यात वाट काढत नागरिकांचा रस्त्यावरून प्रवास

गेल्या दिवसांपूर्वी पावसाने उसंत घेतली होती. मात्र, आज सकाळी ११ वाजल्यापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे.

साम टिव्ही ब्युरो

Kalyan Rain News : गेल्या दिवसांपूर्वी पावसाने उसंत घेतली होती. मात्र, आज सकाळी ११ वाजल्यापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. कल्याण-डोंबिवली, ठाणे, मुंबई परिसरात जोरदार पाऊस कोसळला. अचानक सुरू झालेल्या पावसाने चाकरमान्यांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. असल्याचे पाहायला मिळत आहे. कल्याण-डोंबिवली, ठाणे, मुंबई उपनगरातील अनेक रस्ते जलमय झाले असल्याचे चित्र असल्याचे पाहायला मिळत आहे. (Kalyan Rain Update)

कल्याण, डोंबिवली आणि परिसरात ११ वाजल्यापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पाऊस कोसळल्याने अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याचे पाहायला मिळाले. मागील काही दिवसांपासून वातावरणात उकाडा वाढला होता. त्यात वाढता उकाडा आणि घामाच्या धारा यामुळे नागरिक चांगलेच हैराण झाले होते.

त्यात शुक्रवारी सकाळी वातावरणात बदल होऊन ढगाळ वातावरणात निर्माण झाले होते. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. त्यामुळे नागरिकांची उकाड्यातून काही अंशी सुटका झाली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

मागील काही दिवसापासून वातवरणात उकडा वाढला होता. त्यात वाढता उकाडा आणि घामाच्या धारा यांमुळे नागरिक चांगलेच हैराण झाले होते. त्यात शुक्रवारी सकाळी वातवरणात बदल होवून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे वातवरणात कमालीचा गारवा निर्माण झाला होता. त्यामुळे नागरिकांची उकाड्यातून काही अंशी सुटका झाली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT