किशोरी पेडणेकर Saam Tv
मुंबई/पुणे

Disha Salian Death: दिशाच्या मृत्यूला वेगवेगळे रंग दिले- किशोरी पेडणेकर

राजकीय नेत्यांकडून बदनामी होतंय

सुरज सावंत

मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी पत्रकार परिषद दरम्यान दिशा सालियान (Disha Salian) विषयी बदनामीकारक वक्तव्य (Statement) केल्यामुळे कारवाई करण्याची मागणी महापौर (Mayor) किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे केली आहे. त्याची दखल घेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी पोलिसांना (police) ४८ तासामध्ये अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे. (It is being slandered by political leaders Kishori Pednekar)

हे देखील पहा-

ती घटना घडली. त्या दिवसानंतर हा विषय संपला होता. मात्र याचं राजकारण आता इतक्या दिवसानंतर करत बदनामी केली जात आहे. ती खूप सेन्सिटिव्ह होती. तिची डिल पूर्ण झाली नाही, त्यातून ती नैराक्षेत गेली होती. ही घटना घडली, तेव्हा ती सुशांतची मॅनेजरही नव्हती. मी तक्रार केल्यानंतर तिच्या वडिलांची परवानगी घेऊन मी भेटायला आली. ही बदनामी सतत सुरू राहिली तर आम्ही देखील आत्महत्या कराची का? असा प्रश्न त्यांना पडू लागला आहे.

या बदनामीला कंटाळून घरात पेपर देखील आणत नाही. टिव्ही देखील लावत नाही. दिशच्या वडिलांवर या तणावतून ५ वेळा शस्त्रक्रिया झाली आहे. ज्यांना कुणाला जी माहिती हवी आहे. ती पोलिसांकडून घ्या. त्यांच्याकडे आशेचा किरण आता काहीही नाही. या पुढे तुम्हाला कुणी त्रास देणार नाही याची काळजी मी घेऊन त्याच्यासोबत आहे. हा विषय पून्हा उचलून धरू नका, तपासा अंती जे येईल ते येईल त्यांना काही त्रास देऊ नका. महिला आयोगाला त्यांनी पत्र लिहिलेलं आहे यावर चाकणकर याचा नक्की गांभीर्याने विचार करतील असे यावेळी किशोरी पेडणेकर यांनी यावेळी म्हणाले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur Crime : एटीएममधून पैसे चोरीचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेने अडकला, चोरटा पोलिसांच्या ताब्यात

Maharashtra Live News Update: शिवसेना उबाठाचे गोकुळ दूध संघावर भ्रष्टाचाराचे आरोप

Ananya Panday: अनन्या पांडेचा मीडियासमोर फोटो काढण्यास नकार, कारणही सांगितलं, म्हणाली- मी ५ वाजता उठले...

पोलीस कॉन्स्टबलचा रस्ते अपघातात मृत्यू, बातमी कळताच पत्नीला मोठा धक्का, निराशेतून धक्कादायक पाऊल

Hardik Pandya: हार्दिक पंड्याच्या घड्याळाची किंमत आशिया कपच्या प्राइज मनीपेक्षा ८ पट जास्त; किंमत ऐकून बसेल धक्का

SCROLL FOR NEXT