maval news, indrayani river saam tv
मुंबई/पुणे

Maval News : इंद्रायणी नदी दुथडी भरली, वाडीवळे गावचा साकव पूल वाहून गेला; दळणवळण ठप्प

वाहतूक पूर्ववत करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली.

दिलीप कांबळे

Maval News : मावळात पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे. सतत पडत असलेल्या पावसामुळे इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. या पाण्याच्या प्रवाहात वाडीवळे गावातील साकव पूल वाहून गेला. (Maharashtra News)

साकव पूल वाहून गेल्याने परिसरातील सात ते आठ गावांचा दळणवळण यंत्रणा ठप्प झाली आहे. तात्पुरता बांधलेल्या वाहून गेलेला पुलाची पाहणी स्थानिक नागरिकांनी केली. तसेच लवकरात लवकर पुलाची पुनर्बांधणी करून या मार्गावरची वाहतूक पूर्ववत करण्याची मागणी स्थनिक ग्रामस्थांनी केली.

दरम्यान साकव पूल वाहून गेल्याने नागरिकांनी अथवा ग्रामस्थांनी या भागातून पूलाच्या अलीकडे अथवा पलीकडे जाण्याचा प्रयत्न करु नये. काेणीही धाेकादायक पत्करु नये असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Delhi Blast : 'दिल्ली स्फोट दहशतवादी हल्लाच'; केंद्र सरकार अॅक्शन मोडमध्ये, घेतला मोठा निर्णय

लग्नमंडपात नवरदेवाला भोसकलं; ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाला थरार

Sangli Tourism: सांगलीमध्ये लपलाय 'हा' भव्य किल्ला; जाणून घ्या ऐतिहासिक वारसा वैशिष्ट्यं

Maharashtra Live News Update: सीएसएमटी ते खोपोली जाणाऱ्या लोकलच्या पंख्यामधून अचानक निघू लागला धूर

Mumbai Crime : मुंबईत डबेवाल्याची सायकल चोरी; ११ डबे घेऊन चोरांचा ‘लंच ब्रेक’? चोरट्याचा फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT