Pune : धर्माची बंधन झुगारत, रुपाली चाकणकरांच्या उपस्थितीत हिंदू-मुस्लीम विवाह सोहळा पार अश्विनी जाधव
मुंबई/पुणे

Pune : धर्माची बंधन झुगारत, रुपाली चाकणकरांच्या उपस्थितीत हिंदू-मुस्लीम विवाह सोहळा पार

संविधानाला साक्षी ठेवत आरिफ काझी आणि स्वाती शेवाळे या दोघांनी विवाह केला. महत्वाची बाब म्हणजे या विवाह सोहळ्याला खुद्द राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर उपस्थित होत्या.

अश्विनी जाधव-केदारी, साम टीव्ही, पुणे

पुणे : प्रेम कधी जात पात धर्म पाहून होतं नसंत आणि तिच प्रेमाची खरी ताकद आहे. मात्र कित्येक जण कुटुंबियांच्या भितीने आणि समाजाच्या दबावाने आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत लग्न करणं टाळतात. मात्र पुण्यातील (Pune) प्रेमीयुगलांनी मात्र आड येणारी धर्माची बंधन झुगारत हिंदू मुलगी आणि मुस्लिम मुलगा असतानाही विवाह केला आहे.

काल पुण्यात संविधानाला (Constitution) साक्षी ठेवत आरिफ काझी आणि स्वाती शेवाळे या दोघांनी विवाह केला महत्वाची बाब म्हणजे या विवाह सोहळ्याला खुद्द राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) उपस्थित होत्याच शिवाय हे लग्न 'शिवविवाह' पद्धतीनं पार पडलं असून या विवाह सोहळ्यात भारतीय संविधानाला साक्षी ठेवत आरिफ काझी आणि स्वाती शेवाळे (Arif kazi and Swati Shewale) या दोघांनी आयुष्याचा जोडीदार म्हणून एकमेकांचा स्वीकार केला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ओबीसींचं नुकसान झालेलं नाही, राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अध्यक्षांचं विधान; VIDEO

Bihar Election : ऐन निवडणुकीत इंडिया आघाडीला जोरदार झटका, एका राज्यातील सत्ताधारी मित्रपक्ष फुटला

Maharashtra Politics: अजित पवारांच्या गटात बेशिस्तपणा वाढलाय; राष्ट्रवादीचा माजी आमदार भाजपात जाणार

Sunday Horoscope : तुम्ही यशाच्या अगदी जवळ जाणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात येणार टर्निंग पॉईंट

Maharashtra Live News Update : दगडूशेठ गणपती मंदिरावर फुलांची आकर्षक सजावट

SCROLL FOR NEXT