Pravin Darekar Bail News Saam Tv
मुंबई/पुणे

Pravin Darekar Plea Pre-arrest Bail: प्रविण दरेकरांना दिलासा मिळणार?, वकील सत्र न्यायालयात

अटकपूर्व जामिनावरील सुनावणीसाठी दरेकरांचे वकील हे सत्र न्यायालयात दाखल झाले आहेत

सुरज सावंत

मुंबई: मुंबै बँक कथित घोटाळा प्रकरणात आता प्रविण दरेकर यांनी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. अटकपूर्व जामिनावरील सुनावणीसाठी दरेकरांचे वकील हे सत्र न्यायालयात दाखल झाले आहेत (Hearing on Praveen Darekar's pre-arrest bail lawyer reached the Mumbai Sessions Court).

सत्र न्यायालयाने तातडीची सुनावणी करावी अशी मागणी दरेकरांच्या (Pravin Darekar) वकिलांनी केलीये. मुंबई उच्च न्यायालयाने काल दिलेल्या निर्देशानुसार आज प्रविण दरेकरांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी होणार आहे.

दरेकरांचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाने नाकारला

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यावर मजूर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर दरेकरांनी अटकपुर्व जामीनासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतु उच्च न्यायालयाने (High Court) ही याचिका फेटाळत दरेकर यांनी न्याय दिला नाही. अटकपूर्व जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल करा असे हायकोर्टाने दरेकर यांना निर्देश दिले.

प्रविण दरेकरांविरोधात (Pravin Darekar) गुन्हा दाखल होऊन केवळ दोनच दिवस झाले आहेत. तपास प्राथमिक अवस्थेत असताना आरोपीला कोणताही दिलासा देणं योग्य ठरणार नाही. येत्या काळात आवश्यकता भासल्यास प्रतिज्ञापत्र सादर करू दरम्यान याचिकाकर्त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी रितसर अर्ज करावा असे राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Breaking News : तब्बल १२००० कोटींचा घोटाळा, जेपी ग्रुपच्या एमडीला ईडीने ठोकल्या बेड्या

Maharashtra Live News Update : नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर

NHAI Toll System : टोलनाक्यावरील रांगेपासून सुटका, 'या' हायवेवरून आता सुसाट प्रवास, केंद्र सरकारने आणली नवी योजना

Land Calcualtion: आता शेतजमीनीची मोजणी फक्त २०० रुपयात होणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय

मोठी बातमी! शिवसेना शिंदे गट अन् राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट एकत्र, सोलापुरातील राजकारण फिरणार

SCROLL FOR NEXT