हाजी अराफत शेख यांना भाजप सोडण्याची धमकी सुरज सावंत
मुंबई/पुणे

हाजी अरफात शेख यांना भाजप सोडण्याची धमकी

भाजपाचे महाराष्ट्र वाहतूक संघटनेचे नेते हाजी अरफात शेख यांच्या इनोवा क्रिस्टा कारचे नुकसान करून त्यांना भाजप सोडण्याची धमकी देण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुरज सावंत

मुंबई - भाजपाचे BJP महाराष्ट्र Maharashtra वाहतूक संघटनेचे नेते हाजी अरफात शेख Haji Arafat Sheikh यांच्या इनोवा क्रिस्टा कारचे नुकसान करून त्यांना भाजप सोडण्याची धमकी देण्यात आली आहे. कुर्ला Kurla कोर्टाजवळील एलबीएस रोड येथील त्यांच्या घराजवळ गाडी उभी असताना, गाडीच्या काचा २ अनोळखी व्यक्तींनी फोडल्या आहेत. Haji Arafat Sheikh threatened to quit BJP

हे देखील पहा -

तसेच हाजी अरफात शेख यांच्या नावाने प्लास्टिक पिशवीत एका पेव्हर ब्लाँक आणि धमकीची चिठ्ठी लिहिली होती. या चिठ्ठीमध्ये "तुझे आखरी चेतावनी दे रहा हू, बीजेपी छोड दे, लोगों को गुमराह करना बंद कर, अगली बार पथर नही कुछ और होगा. बीजेपी छोड...." असे लिहिले होते. या प्रकरणी कुर्ला पोलिस ठाण्यात हाजी अराफत शेख यांनी गुन्हा नोंदवला असून पोलीस तपास करत आहेत.

या प्रकरणी हाजी अरफात शेख म्हणले की, मला गेल्या काही दिवसात बऱ्याच धमक्या येत आहेत. भाजप मध्ये आल्या पासून पक्ष सोडण्यासाठी दबाव टाकला जात आहे. काल रात्री २ अज्ञात व्यक्तींनी गाडी फोडून धमकी दिली आहे. मी काम करत राहणार आणि मी काम करत असल्यामुळे काही लोकांच्या मनात खदखद वाढली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Worli Dome : मोर्चाच्या चर्चेने सरकारला माघार घ्यावी लागली: Raj Thackeray | VIDEO

अनाजीपंत, अंतरपाट ते बाळासाहेब...; ठाकरे बंधू फडणवीसांवर तुटून पडले

Laptop Full Form: ९९% लोकांना माहित नसेल लॅपटॉपचे फुल फॉर्म काय?

Astro Tips: पुस्तकात मोरपंख नव्हे, 'ही' गोष्ट ठेवा आणि जीवनात जाणवा सकारात्मक बदल

Raj Thackeray: महाराष्ट्र आणि मराठीसाठी आम्ही एकत्र, राज ठाकरेंनी दिले युतीचे संकेत

SCROLL FOR NEXT