PCMC ATM Machine, PCMC Crime News Updates, PCMC Latest News Saam Tv
मुंबई/पुणे

Pimpri Chinchwad: जिलेटिनचा स्फाेट; पिंपरी चिंचवडात एटीएम मशिन फाेडले

पाेलिसांना बॉम्बसदृश्य वस्तू जाग्यावर सापडल्याची प्राथमिक मिळत आहे.

गोपाल मोटघरे

पिंपरी : पिंपरी चिंचवड (pimpri chinchwad) येथील त्रिवेणीनगरात एका बँकेचे (bank) एटीएम (ATM) जिलेटिनच्या साह्याने स्फाेट करुन फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. ही घटना आज (गुरुवार) पहाटेच्या सुमारास घडली. (primpri chinchwad latest marathi update)

या परिसरात मोठा आवाज झाल्याने नागरिक भयभीत झाले. अनेकजण घराबाहेर तसेच इमारतीच्या बाहेर आले. त्यावेळी काहींना गगनगिरी मठाच्या समोरील एटीएम सेंटरमधून धूर बाहेर येत असल्याचे दिसले. (PCMC Crime News Updates)

घटनास्थळावर एटीएम मशिनच्या चिंधड्या झाल्या हाेत्या. त्याचे काही भाग रस्त्यावर विखरले हाेते. पाेलिसांनी घटनेची माहिती समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. काही वेळाने बॉम्ब शोध व नाशक पथक देखील आले. त्यांना बॉम्बसदृश्य वस्तू जाग्यावर सापडल्याची प्राथमिक मिळत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणूक रेंगाळली

Dhokla Recipe : ढोकळा जाड होतो? बॅटर नीट होतंच नाही? वाचा मऊसुत ढोकळ्याची रेसिपी

Face Care: विड्याच्या पानांनी तयार केलेला फॅसपॅक लावा चेहऱ्यावर, १५ मिनिटांत स्किन करेल ग्लो

Pune Ganpati Visarjan: दगडूशेठ गणपतीची बैलगाडी मिरवणूक; केरळ मंदिराच्या प्रतिकृतीसह आकर्षक रथ सजवला|VIDEO

Shocking : शाळेत ११ वर्षीय विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, मुख्याधापकाचं हैवानी कृत्य उघड

SCROLL FOR NEXT