यावर्षीदेखील पुण्यात 'बाप्पांच' स्वागत साधेपणानेच! Saam Tv
मुंबई/पुणे

यावर्षीदेखील पुण्यात 'बाप्पांच' स्वागत साधेपणानेच

पुण्यात यंदाही गणेशोत्सव साधेपणाने होणार; महापौरांनी घेतलेल्या बैठकीत मंडळांचा एकमताने निर्णय घेण्यात आला आहे.

अमोल कविटकर साम टीव्ही पुणे

पुणे : कोरोनाचं संकट लक्षात घेत यंदाही सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणाने करण्याचा निर्णय पुण्यातील गणेशोत्सव मंडळांनी घेतला आहे. यंदाचा गणेशोत्सव कसा असावा, या संदर्भात महापौर मुरलीधर मोहोळ यांनी गणेशोत्सव मंडळे, पोलीस प्रशासन यांच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन केलं होतं त्यात हा निर्णय एकमताने घेतला गेला.Ganeshotsav will be held Simply in Pune this year too

हे देखील पहा-

पुणे म्हंटल कि दगडूशेठDagdusheth गणपती ते ढोलताशाच्या मिरवणूका रात्रीचे मानाच्या गणपतींचे देखावे असा प्रचंड लावाजमा असणारे पुणे आपल्या लाडक्या बाप्पाचा थाट मनापासून करणारं पुणे आणि पुणेकर पहिल्या दिवसांपासून ते विर्सजनमिरवणूकांपर्यंत असणारी ती दृश्य सर्व काही मागील वर्षी कोरोनामुळे वंद होतं आणि यावर्षी देखील गणेशोत्सव अत्यांत साध्यापणाने केला जात आहे अर्थातच यालाही कारण कोरोनाCorona Period काळच आहे.

यावेळी लॉक़डाऊनLockdown शिथिल केल्या मुळे गणपती उत्सवासाठी शिथिलता मिळते कि काय असं वाटत असतानाच आज मात्र हा उत्सव साध्येपणानेच होणार असल्याच पुणे महानगरपालिकेचे corporation महापौरांनीMayor आोयोजित केलेल्या बैठकीमध्ये जाहीर केलं गेलं आहे.

सलग दुसऱ्या वर्षी पुण्यात गणेशोत्सव साधेपणाने होणार आहे गणेशोत्सव मंडळानाही परवाने मिळवण्यासाठी अडचण येऊ नये, यासाठी ऑनलाईन परवाने दिले जाणार असल्याचही महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितल आहे.

Edited By-Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT