palghar accident news, msrtc bus, tempo, accident saam tv
मुंबई/पुणे

Palghar Breaking News : पालघर - अमळनेर बसला अपघात; जखमींना केलं रुग्णालयात दाखल

मनाेर पाेलीस अपघाताचा तपास करीत आहेत.

रुपेश पाटील

पालघर : मनोर विक्रमगड रस्त्यावर झालेल्या बस आणि टेंपाे अपघातात (accident) पाच प्रवासी जखमी झाले आहेत. या पाचही जखमींना उपचारार्थ मनाेर शासकीय रुग्णालयात (hospital) दाखल करण्यात आले आहे. (Palghar Accident News)

या अपघाताबाबत अधिक माहिती अशी : आज सकाळच्या सुमारास पालघरहून अमळनेरकडे जाणाऱ्या बसला टेम्पोने समोरा समोर धडक दिली. ही धडक इतकी भाषण हाेती की बसचा पुढचा भागाचे माेठे नुकसान झालं.

या अपघातात पाच प्रवासी जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर मनोर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मनाेर पाेलीस अपघाताचा तपास करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Secret Santa Gifts : लाडक्या मित्रांसाठी 'सिक्रेट सांता' गिफ्ट्स, 500 रुपयांच्या आता युनिक भेटवस्तू

Pune News: पुण्यातील आदिवासी पाड्यात पहिल्यांदाच प्रकाश, ४० वर्षानंतर वीज पोहचली

आमदार सुनील शेळकेंच्या कुटुंबीयांवर जमिनीत उत्खननाचा आरोप, काकडेंकडून कारवाईची मागणी

Maharashtra Live News Update: पुणे महानगरपालिकेसाठी मनसेची उद्या मुंबईत महत्त्वाची बैठक

कोणत्या भाज्यांमध्ये टॉमेटोची प्युरी घालू नये, बेचव होईल भाजी

SCROLL FOR NEXT