Arrest Saam Tv
मुंबई/पुणे

Crime News: प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; ५ अटकेत

या प्रकरणाचा तपास पाेलिस कसून करीत आहेत.

साम न्यूज नेटवर्क

पालघर : प्रियकराशी संगनमत करुन पतीचा खून केल्याप्रकरणी पत्नीसह पाच जणांना पाेलिसांनी (police) अटक (arrest) केली आहे. मनोर (palghar) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहिसर येथील डुनगीपाडा परिसरात गेल्या आठवड्यात एक मृतदेह पाेलिसांना आढळून आला हाेता. त्याचा तपास केला असता पाेलिसांनी सर्व संशयित आराेपींना अटक केली आहे. (palhgar latest marathi news)

पाेलिसांनी दिलेली माहिती अशी ठाणे (thane) राबोडी येथील दिनेश पांचाळ यांचा मृतदेह रस्त्याच्या कडेला आढळला हाेता. दिनेशच्या पत्नीने प्रियकरासोबत मिळून त्याला मारल्याची माहिती समाेर आली.

त्यानूसार दिनेश पांचाळ यांची पत्नी आणि पाच जणांना मनोर पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अशोक खरात आता SIT च्या ताब्यात

Summer Office Outfit Ideas: उन्हाळ्यात ऑफिसला जाताना दिसायचंय स्टायलिश आणि कूल? मग 'या' 5 ड्रेसिंग टिप्स नक्की फॉलो करा

Maharashtra Politics: शिंदेसेनेच्या बड्या नेत्याला अटक, बीड पोलिसांची मोठी कारवाई

पुणे हादरलं! बाप हैवान झाला, पोटच्या १५ वर्षाच्या मुलीवर केला बलात्कार

Nanded Accident: भरधाव ट्रकनं दुचाकीला चिरडलं; अपघातात प्रसिद्ध कीर्तनकार मधुकर महाराजांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT