fire Saam Tv
मुंबई/पुणे

Breaking: लाकडी वस्तू बनविण्याच्या गाेदामास लागली आग; Fire Brigade दाखल

ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

साम न्यूज नेटवर्क

- फय्याज शेख

भिवंडी : भिवंडी (bhivandi) तालुक्यातील 'राहणाळं' येथील 'पार्वती टिंबर मिल' च्या आज (मंगळवार) सकाळी गोदामास आग (fire) लागली. हे गाेदाम लाकडी वस्तू बनविण्याचे असल्याने काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले. (bhivandi fire latest marathi news)

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या (fire brigade) चार गाड्या दाखल झाल्या. येथे आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.

या आगीत लाकडाचे सर्व साहित्य भस्मात झाले आहे. ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Farmers : ३३ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज मिळणार नुकसान भरपाई | VIDEO

Maharashtra Live News Update : धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने चांदीचे दर घसरले

Sai Tamhankar Photos : ये रेशमी जुल्फें, ये शर्बती आँखें, इन्हें देखकर जी रहे हैं सभी

वर्गातच शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत अश्लील कृत्य, चौथीतील मुलीसोबत नेमकं काय घडलं? पुणे हादरलं

Accident News : स्कूल बसच्या धडकेत ४ वर्षीय मुलाचा मृत्यू, आईच्या डोळ्यासमोरच भयानक अपघात

SCROLL FOR NEXT