Fire breaks out in 16-floor residential building in north Mumbai; 11 people rescued. Saam Tv
मुंबई/पुणे

Breaking News : दक्षिण मुंबईत 16 मजली इमारतीस लागली आग

या आगीतील 11 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे.

साम न्यूज नेटवर्क

मुंबई : दक्षिण मुंबई (mumbai north) परिसरातील एका इमारतीस आग (fire) लागल्याने एकच खळबळ उडाली. ही आग लागल्याची समजताच अग्नीशमन विभाग (fire brigade) घटनास्थळी दाखल झाले. (mumbai latest marathi news)

या आगीची झळ 16 मजली इमारतीच्या बहुतांश मजल्यांना देखील बसली आहे. आत्तापर्यंत 11 रहिवशांना सुखरुप बाहेर काढल्याची माहिती अधिका-यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुणेकरांनो ऐकलं का! शहरात १० टक्के पाणी कपात; पुणे महापालिकेचा पाणी बचतीसाठी नवीन प्लॅन काय?

Nigdi Crime : मंदिरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पुण्यातील निगडीत संताप

Maharashtra News Live Update: राज्यातील शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील ३ लाख ५१ हजार शेतकऱ्यांची तिसरी यादी जाहीर

मुसळधार पाऊस अन् ताशी ६० किमी वेगाचं वादळ; २३ राज्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट

Neha Bora: रंगमंचापासून राजकारणापर्यंत, जवानाच्या मुलीचा Gen-Z आवाज; कोण आहे नेहा बोरा?

SCROLL FOR NEXT