मुंबई/पुणे

Navi Mumbai Fire: नवी मुंबईत सात मजली इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाचे ५ अग्निबंब घटनास्थळी

Navi Mumbai Fire: नवी मुंबईत एका सात मजली व्यावसायिक इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे.

Vishal Gangurde

सिद्धेश म्हात्रे

Navi Mumbai Fire:

नवी मुंबईत एका सात मजली व्यावसायिक इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. नवी मुंबईतील महापे पेट्रोलपंप शेजारी असलेल्या सात मजली इमारतीला आग लागली आहे. आग लागताच ५ अग्निबंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. (Latest Marathi News)

मिळाळेल्या माहितीनुसार, नवी मुंबतील महापे येथे व्यावसायिक इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. नवी मुंबईतील महापे पेट्रोल पंपाजवळील ७ मजलीला आग लागल्याची घटना घडली आहे.

तिसऱ्या मजल्याला लागलेली आग ही वेगाने चौथ्या मजल्यावर पसरली. इमारतील विविध कंपन्यांच्या कार्यालयांना आग लागली आहे. या आग लागल्यानंतर अग्निशमन दलाचे ५ अग्निबंब घटनास्थळी दाखल झाले.

नवी मुंबईतील या ७ सात मजली इमारतीला आग लागल्यानंतर इमारत परिसरात एकच खळबळ उडाली. तर या आगीमुळे घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी जमा झाली.

आग लागल्यानंतर अग्निशमन दलाचे पाच अग्निबंब घटनास्थळी पोहचले होते. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना इमारतीला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आलं.

इमारतीमधील अनेक कार्यालये रविवार असल्याने बंद होते. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Garba Bindi Designs : गरब्यात सगळ्यांची नजर फक्त तुमच्यावरच! ट्राय करा 'या' ७ ट्रेंडी बिंदी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: लंडनमध्ये युवराज खोपडे यांचा कुस्तीचा डंका

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकआधी शरीर देतं हे ७ संकेत, जाणून घ्या

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळा ३३०० रुपयांनी घसरले; वाचा 18k- 22k आणि 18k चे दर

किचनमध्ये रोज होणाऱ्या ७ चुका, ज्या प्रत्येक महिलेने आवर्जून टाळाव्यात; आरोग्यावर होतात गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT