Mumbai Fire News : Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Fire News : मुंबईतील सोमय्या हॉस्पिटलला आग; अग्निशमन दलाचे ७ वाहने घटनास्थळी

मुंबईच्या सोमय्या हॉस्पिटला आग लागल्याची घटना घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

सूरज सावंत

Mumbai Fire News : मुंबईच्या सायन परिसरातून आगीचं वृत्त हाती आलं आहे. मुंबईच्या सोमय्या हॉस्पिटला आग लागल्याची घटना घडली आहे. रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील एका खोलीत आग लागल्याची घटना घडली आहे. आग लागल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. आगीचं वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या ७ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील (Mumbai) सायन परिसरातील सोमय्या हॉस्पिटलला आग लागल्याची घटना घडली आहे. रुगालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील एका खोलीत आग लागल्याची घटना घडली. एका स्टोअर रूममध्ये कचरा स्क्रॅबला ही आग लागली होती. ही आग शनिवारी संध्याकाळी सव्वा सातच्या सुमारास आग लागली. या आगीनंतर अग्निशमन दलाच्या ७ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या आगीत कोणीही जखमी किंवा अडकले नसल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, मुंबईच्या पूर्व द्रूतगती मार्गाजवळील काम सुरू असलेल्या सोमय्या हॉस्पिटलला आग (Fire) लागली होती. रुग्णालयाच्या तिसऱ्या माळ्यावरती ही आग लागली होती. एका स्टोअर रूममध्ये कचरा स्क्रॅबला ही आग लागली होती. या अग्निशमन दलाच्या जवानांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं आहे.

धारावीच्या आगीत महिलेचा झाला होता मृत्यू

मुंबईत आगीच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. बुधवारी देखील मुंबईच्या धारावीत आग लागल्याची घटना घडली होती. धारावीतील अशोक मील कंपाऊंड येथे आग लागल्याची घटना घडली होती. बुधवारी सकाळी ११:५४ वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली होती. या आगीच्या घटनेच उषा लोंढे नावाच्या महिलेचा मृत्यू झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अहिल्यानगर हादरले! प्रिन्सिपलने ८ वर्षांच्या विद्यार्थ्याचा घेतला चावा; गळा दाबून २० सेकंद हवेत उचलले

Maharashtra News Live Update: मुसळधार पावसाचा तडाखा; चाळीसगावजवळतच्या गांधी चौकातील नगरपालिकेची जुनी इमारत कोसळली

Cholesterol medicine: सकाळी की रात्री? रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा झाल्यानंतर कोलेस्ट्रॉलची औषधं कधी घेतली पाहिजेत?

Beauty Tips: डार्क अंडरआर्म्सपासून सुटका हवी? तर हे उपाय करतील मदत

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा दिपकेंना फोन, लग्नाबाबत काय विचारलं? | Video

SCROLL FOR NEXT