PMPML Bus Service Saam TV
मुंबई/पुणे

PMPML Bus Service : पीएमपीएमएलच्या फेऱ्या वाढवा, मावळातील प्रवाशांची मागणी

extend pmpml bus service demands passengers from maval sml80

दिलीप कांबळे

Maval News : पीएमपीएमएलने मावळ तालुक्यात बसच्या फे-यांची संख्या वाढवावी अशी मागणी प्रवाशांतून हाेऊ लागली आहे. सर्वसामान्य नागरिकांना बसची सुविधा उपयुक्त ठरत असल्याने तसेच पीएमपीएमएलचा देखील आर्थिक फायदा हाेऊ शकताे. त्यामुळे पीएमपीएमएल प्रशासनाने आमच्या मागणीचा विचार करावा असे आवाहन प्रवाशांनी केले आहे. (Maharashtra News)

पीएमपीएमएलच्या निगडी आगारातून मावळ तालुक्यातील तळेगाव, वडगाव, कामशेत, लोणावळा, नवलाख उंबरे या ठिकाणी पीएमपीएमएल बस वाहतूक केली जाते. मात्र सध्या सुरु असलेल्या फेऱ्यांमध्ये बस प्रवाशांची गर्दी होत असते. त्यामुळे बसच्या आणखी फेऱ्या वाढविण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

याबराेबरच तालुक्यातील विविध भागात बस प्रवासी पीएमपीएमएल बसने प्रवास करतात. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराला जोडणारी ही एक सक्षम सार्वजनिक वाहतूक सेवा आहे. तर दुसरीकडे लोहमार्गा जवळ असलेल्या गावातील नागरिकांना पुणे लोणावळा लोकलची (pune lonavala local train service) सुविधा आहे. परंतु त्याव्यतिरिक्त ग्रामीण भागातील नागरिकांना पीएमपीएमएल सोयीची आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घराला कोण करणार टाटा,बाय-बाय? सलमान खानने दिला मोठा धक्का

Serious illness signs: लघवीमधून लाल रंग दिसत असेल तर सावध व्हा; 'या' गंभीर आजाराचे संकेत असू शकतात

Shocking: बायकोचं शिर धडावेगळं केलं, नंतर शरिराचे १७ तुकडे करत...; आयुष्यभर साथ देण्याचं वचन देणाऱ्या नवऱ्याचा क्रूर चेहरा समोर

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घरात होणार पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री? स्पर्धकाचे नाव वाचून बसेल धक्का

SCROLL FOR NEXT