Kalyan Dengue News SaamTV
मुंबई/पुणे

Girl Dies Due to Dengue : कल्याणमध्ये इंजिनीअरिंगच्या विद्यार्थिनीचा डेंग्यूने मृत्यू, परिसरात भीतीचं वातावरण

Kalyan Dengue News : प्राची तरे असे या तरुणीचे नाव असून ती तरुणी इंजिनियरींगचे शिक्षण घेत होती.

साम टिव्ही ब्युरो

अभिजीत देशमुख

Kalyan News :

कल्याणजवळील मोहने परिसरातील एका २० वर्षीय तरुणीचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. प्राची तरे असे या तरुणीचे नाव असून ती तरुणी इंजिनियरींगचे शिक्षण घेत होती.

काही दिवसांपासून प्राचीला ताप येत होता. परिसरातील खाजगी डॉक्टरांकडून तिच्यावर औषध उपचार करण्यात आले. मात्र प्रकृतीत सुधारना न झाल्याने केली तिची ब्लड टेस्ट केली असता तिला डेंग्यू झाल्याये निदान झाले.

त्यानंतर तिला उपचारासाठी कल्याणातील रुग्णालयात नेले जात असताना रस्त्यातच तिचा मृत्यू झाला. रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात गेल्या दिवसांपासून डेंग्यू, मलेरिया, कावीळसह ताप येणाऱ्या रुग्णात होत वाढ होत आहे. (Latest Marathi News)

कल्याण डोंबिवली महापालिका परिसरात आतापर्यंत डेंग्यूचे सुमारे 96 रुग्ण आढळून आले आहेत. याबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागाने संबंधित तरुणीचा अधिकृत अहवाल आपल्याकडे प्राप्त झाला नसल्याचे सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MHADA Home : सर्वसामान्यांच्या स्वप्नांना ब्रेक! म्हाडाच्या घरांची दिवाळीतील सोडत रखडली, जाणून घ्या कारण

Maharashtra Live News Update : मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात मंत्रालयात आज दोन महत्त्वपूर्ण बैठका

Pune : पुण्यातील भिडे पूल आजपासून पुन्हा वाहतुकीसाठी बंद | VIDEO

UPI च्या नियमांत ५ दिवसात मोठे बदल; थेट तुम्ही करत असलेल्या ट्रान्झॅक्शनवर परिणाम; वाचा सविस्तर

Asia Cup : संजू सॅमसन, कुलदीपला डच्चू? पहिल्या सामन्यात अशी असेल भारताची प्लेईंग ११

SCROLL FOR NEXT