Eknath Shinde/ Devendra Fadnavis Saam Tv
मुंबई/पुणे

Braking News : शिंदे गटाकडून भाजपलाच खिंडार; पक्षातील मोठे पदाधिकारी फोडले

शिवसेनेतून (ShivSena) बंडखोरी केलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाने आता भाजपमध्ये खिंडार पाडले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: शिवसेनेतून (ShivSena) बंडखोरी केलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाने आता भाजपमध्ये खिंडार पाडले आहे. आमदार प्रकाश सुर्वे यांच्या उपस्थितीत प्रभाग क्र.२५ च्या भा.ज.पा माजी वार्ड अध्यक्षा प्रीती इंगळे यांच्यासह १०० महिलांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

हे देखील पाहा

शिवसेनेचे ज्येष्ठनेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली आहे. तेव्हापासून शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याचा सपाटा लावला आहे. पण आता भाजपमधील नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.

आमदार प्रकाश सुर्वे यांच्या उपस्थितीमध्ये प्रभाग क्र.२५ च्या भा.ज.पा माजी वार्ड अध्यक्षा प्रीती इंगळे यांच्यासह १०० महिलांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

Shadashtak Yog 2026 : ९ ऑक्टोबरपासून धोकादायक योग! ४ राशींवर कोसळणार अडचणींचा डोंगर; तुमची रास तर नाही ना?

जगात पुन्हा लॉकडाऊन लागणार? रशियात लॅबमध्ये 'ती' एक चूक झाली अन् एकाचा मृत्यू; २०० जण क्वारंटाईन

Shreyas Iyer: ‘योग्य वेळ आली की तो राज्य करेल’, वैभव सूर्यवंशीच्या भवितव्याबाबत श्रेयस अय्यरचा मोठा विश्वास

SCROLL FOR NEXT